ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2024 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2024 | रविवार
1. शिवाजी पार्कवर आज राहुल गांधींची जाहीर सभा, निवडणुकीचं रणशिंग फुंकणार;उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींची उपस्थिती https://tinyurl.com/y54cej4p 'शिवतीर्थावर काँग्रेसची सभा होतेय हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस', मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र https://tinyurl.com/22yzza9u
2. मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो, जगाला उत्तर द्यावं लागतं , पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची बेधडक मुलाखत https://tinyurl.com/bd9nthmm बारामतीत सुनेत्रा पवारांशी चंद्रकांत पाटीलांची 'चाय पे चर्चा', प्रचाराला बाहेर पडण्याआधी शुभेच्छा देण्यासाठी भेट https://tinyurl.com/2t3w2vpp
3. भाजपला 6986 कोटींची देणगी, कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली? निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बाँडची माहिती जारी https://tinyurl.com/yr5rp8tk
4. अकलूजच्या 'शिवरत्नवर' खलबतं! रामराजे निंबाळकरांसह जयंत पाटील उपस्थित; मोहिते पाटील हाती 'तुतारी' घेणार? https://tinyurl.com/4nv44myt मविआचं ठरलं! सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उमेदवार https://tinyurl.com/3uf73b35
5. ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेंच्या शिवसेनेत, आमश्या पाडवी आमचाच माणूस होता,पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4w5s2x9n कोथरुड भाजपमध्ये आता सगळं एकदम ओक्के; मुरलीधर मोहोळांनी घेतली मेधा कुलकर्णींंची भेट https://tinyurl.com/ysfswf3w
6. इंदापूर गोळीबार प्रकरण: पंढरीला निघाले, वाटेत जेवायला थांबले, दोस्तच हत्येच्या कटात सामील; पोलिसांनी सांगितला A टू Z घटनाक्रम! https://tinyurl.com/49kp9fa2 पोरांची शिक्षा पालकांना! तोडफोड, जाळपोळ करणाऱ्या आरोपींच्या पालकांवर गुन्हे दाखल होणार https://tinyurl.com/64kpxpzz
7. अरुणाचल, सिक्किम मतमोजणीची तारीख बदलली, पण यामागचं नेमकं कारण काय? https://tinyurl.com/2rdc3e9e निवडणुकांपूर्वीच निवडणूक आयोगाकडून 27 ॲप्स आणि पोर्टल लॉन्च; मतदारांना मिळतील अनेक सुविधा https://tinyurl.com/2retecrw
8. अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने केली दाणादाण! धान्य भिजले, शेकडो झाडे कोसळली, नागपुरात गारपीट-अवकाळीमुळे मोठं नुकसान https://tinyurl.com/mrjbwz2m
9. T20 World Cup 2024 : विराट कोहलीचं स्थान निश्चित, रोहित शर्माची मध्यस्थी, बीसीसीआयला दिलं अल्टीमेटम https://tinyurl.com/n89j6u89
10. 'आता बरंच पाणी वाहून गेलंय', अजित पवारांना दाखवला 'खुपते तिथे गुप्ते'मधील सुप्रिया सुळेंचा भावूक व्हिडिओ, दादांच्या उत्तराने वेधलं साऱ्यांच लक्ष https://tinyurl.com/2t3w2vpp
माझा कट्टा
रणदीप हुड्डाला फेमस का व्हायचं होतं, कशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री? माझा कट्ट्यावर शेअर केला गंमतीशीर किस्सा https://tinyurl.com/3ecu9rbw
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w