(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2024 | बुधवार
ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
2.शिंदे गटाच्या याचिकेवर राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाला उच्च न्यायालयाची नोटीस, 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत http://tinyurl.com/4mzy9v6r 'जनता न्यायालया'नंतर आता पुन्हा 'सर्वोच्च' न्यायालयात सामना रंगणार! राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात 22 जानेवारीला सुनावणी http://tinyurl.com/22vbzdsr
3.वर्तुळ पूर्ण झालं, ज्या माणसामुळे दिग्गजांनी पक्ष सोडला, त्याच्या हातातून पक्ष गेला, शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला https://t.ly/rqgK4
4.नारायण राणे ते अनिल देसाई, महाराष्ट्रातील 6 खासदारांसह देशातील 68 खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार! http://tinyurl.com/5n84kfza
5.मुंबईत रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, कराडच्या कृषीप्रदर्शनात देवेंद्र फडणवीसांचा हल्ला, कुणाकडे बोट? http://tinyurl.com/2s42bvur
6.गृहखातं माझ्याकडे, फलटणचं पाणी चोरणाऱ्यांना पकडूच, देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणत्या पवारांकडे? http://tinyurl.com/4sxyraa4
7.पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या दोन मॉडेल पुणे पोलिसांच्या ताब्यात http://tinyurl.com/mttknvxm
8.वरळीत ऑनलाईन जेवण मागवलं, त्यात मेलेला उंदिर सापडला, प्रसिद्ध कंपनीविरुद्ध पोलिसांत तक्रार, पण अद्याप FIR नाही! http://tinyurl.com/r3akb84a
9.शेअर बाजार कोलमडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 4.5 लाख कोटी रुपये पाण्यात; 16 महिन्यातील सर्वात मोठी घसरण http://tinyurl.com/3ravn2wm
10.टी-20 क्रमवारीत यशस्वी जैस्वालची टॉप-10 मध्ये 'गरुडझेप'! अक्षर पटेलला सुद्धा बंपर फायदा http://tinyurl.com/39ke7cmz
*एबीपी माझा ब्लॉग*
मंदिर आणि राजकारण! एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा विशेष लेख https://t.ly/v3mPe
*एबीपी माझा स्पेशल*
22 जानेवारीलाच का होणार राम मंदिराचं उद्घाटन? या मागे आहे 'हे' धार्मिक कारण https://t.ly/Kfg1V
विठ्ठल शेलारपासून ते शरद मोहोळपर्यंत! पुण्यातील अट्टल गुन्हेगारांनी राजकारणाला शेवटचा अड्डा करून टाकला https://t.ly/igNNn
जंक फूडमुळे यकृतावर कसा परीणाम होतो?, फॅटी लिव्हर म्हणजे काय? https://t.ly/dpNI3
*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w