ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2024 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2024 | शनिवार*
*1.* लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, देशात 19 एप्रिल ते 1 जूनदरम्यान 7 टप्प्यात ,तर महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान 5 टप्प्यात मतदान, मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती https://tinyurl.com/55sdv623 बारामती ते बुलढाणा, नाशिक ते नागपूर, महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक, तुमच्या भागात मतदान कधी होणार? जाणून घ्या सोप्या भाषेत https://tinyurl.com/5n7dzm6t
*2.* लोकसभेसह देशातील 4 राज्यांत विधानसभा निवडणूक जाहीर; बहुप्रतीक्षित जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक नाहीच https://tinyurl.com/wd63cdja
*3.* मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान https://tinyurl.com/mvafkph3 कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, बारामती, सोलापुरात 7 मे रोजी मतदान; 19 एप्रिलपासून रणधुमाळी https://tinyurl.com/yc7228ap
*4.* कोणताही उमेदवारी पैसे वाटत असल्यास फक्त एक फोटो पाठवा, निवडणूक आयोग तुमचं लोकेशन स्वत: शोधून काढणार https://tinyurl.com/5ef4b5jw
देशात 100 वर्षावरील 2 लाख तर 1.8 कोटी प्रथम मतदार, डोळे विस्फारणारी आकडेवारी https://tinyurl.com/4akrsk3v
*5.* लोकसभा आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारचा धडाका, आठवड्यात तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक, 72 तासात 62 निर्णय https://tinyurl.com/mr3je5ws
वृद्ध कलाकारांना मानधन,शासकीय-निमशासकीय जागांवर मोफत चित्रीकरण;राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय https://tinyurl.com/2m7zzcuw
*6.* शिंदे गटात गेलास तर तुझा आणि माझा संबंध संपला, उद्धव ठाकरेंशी बेईमानी करु नको; अंबादास दानवेंच्या आईची सक्त ताकीद https://tinyurl.com/bmr6max4 अंबादास दानवे नाराज, शिंदे गटात जाणार?; थेट मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न https://tinyurl.com/5d8js7hp
*7.* राजू शेट्टी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना भेटले, पण 'मशाल' हातात घेण्यास नकार, हातकणंगलेत बाहेरुन पाठिंबा देण्याची मागणी https://tinyurl.com/2es6hekp
*8.* नाशकात गोडसेंविरुद्ध सक्षम उमेदवार देण्यासाठी मविआचा मास्टर प्लॅन, शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळेंना ठाकरेंच्या शिवसेनेतून उमेदवारी देण्याच्या हालचाली
https://tinyurl.com/yc7ez9u2
शाहू महाराजांना निवडणुकीला उभं करण्याचे शरद पवारांचे षडयंत्र; संजय मंडलिकांची टीका, समरजित घाटगेंवरही बोलले! https://tinyurl.com/58kzftk9
*9.* प्लेन तिकीट आहे, ट्रेनचं तिकीट आहे, पिक्चरचं तिकीट आहे, बसचं तिकीट आहे, मात्र इतर तिकिटाचं मला काही माहीत नाही, उदयनराजेंचे उमेदवारीवरुन सूचक विधान https://tinyurl.com/2s4yu8xb
*10.* गेल्या 60 वर्षांत जे झालं नाही ते मोदींनी 10 वर्षात करून दाखवलं, देवेंद्र फडणवीसांचा दावा https://tinyurl.com/mr3je5ws 'महाराष्ट्रातूनच नरेंद्र मोदींच्या सत्तेचे पतन होणार', नाना पटोलेंचे टीकास्त्र https://tinyurl.com/3jfmxfeb
*एबीपी माझा स्पेशल*
मतदार यादीत तुमचं नाव आहे का? चेक करा एका क्लिकवर
https://tinyurl.com/5erhuctr
First Time Voter : पहिल्यांदा मतदान करताय? ही खबरदारी घ्या, अन्यथा...
https://tinyurl.com/bdhznm5j
लोकसभा निवडणूक 2024 , मतदान कधी, निकाल कधी, सर्व माहिती एकाच ठिकाणी!
https://tinyurl.com/4zbhez3y
लोकसभा निवडणुका जाहीर, आचारसंहितेमधील महत्त्वाचे 10 नियम कोणते?
https://tinyurl.com/42eramv2
*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w