ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जानेवारी 2024 | मंगळवार
ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. http://tinyurl.com/529z9e6v जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच ठरावाला राहुल नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी, ठाकरे गटाकडून चिरफाड! http://tinyurl.com/5hdrb3y9 राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलं; उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेत अॅड. असीम सरोदेंकडून चिरफाड,राहुल नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचे निर्देश पायदळी तुडवल्याचा आरोप
2.राहुल नार्वेकरांच्या लवादानं दिलेला निर्णय त्यांची बायको सुद्धा मान्य करणार नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल, अध्यक्षांची तिरडी निघणं महाराष्ट्रात कधीही घडलं नाही, राऊत कडाडले http://tinyurl.com/4xkjjnk2
3.पक्षांतर करण्यासाठी बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय; असीम सरोदेंकडून थेट राहुल नार्वेकरांवर भाष्य http://tinyurl.com/mpx428b5
राहुल नार्वेकरांच्या प्रत्येक मुद्द्याची अॅड. असिम सरोदे यांच्याकडून चिरफाड, विश्लेषणातील दहा मोठे मुद्दे http://tinyurl.com/3ztbjcrp
4."जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांचे रोज केविलवाणे प्रयत्न"; महापत्रकार परिषदेवरुन शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दादा भुसेंचा उद्धव ठाकरेंना टोला http://tinyurl.com/wrcxwmxw
5.मशीद पडल्यानंतर राजीव गांधींनी राम मंदिराचा निर्णय घेत शिलान्यास केला; शरद पवारांकडून भाजपला इतिहासाची आठवण http://tinyurl.com/4433n9a2 देशातल्या लोकांची उपसमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपवास करावा, शरद पवारांचा टोला http://tinyurl.com/mwfec67k
6.माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, आमच्यातील काही लोकं फोडली जाणार; मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप http://tinyurl.com/r66h5fdn मनोज जरांगेंना मुंबईत येण्याची वेळच येणार नाही! मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू, मंत्र्यांची Exclusive माहिती http://tinyurl.com/rxhf5uuw
7.सोलापुरातील राजकीय वातावरण तापणार; पुढील चार दिवस राष्ट्रीय नेत्यांसह स्थानिक नेत्यांचा सभांचा धडाका, पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापुरात http://tinyurl.com/yww2mwc9
8.बारामतीमध्ये भाजपचं चांगलं काम, त्यामुळेच अजित पवार इकडे आले - गोपीचंद पडळकर http://tinyurl.com/2p8t58xs
9.वेगरे गावच्या सरपंचपदाच्या वादाने ठिणगी पडली, शरद मोहोळच्या हत्येचा कट शिजला, पण विठ्ठल शेलारची एन्ट्री कधी आणि कशी झाली? http://tinyurl.com/59p5jwm2
10.ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सुमित नागलनं इतिहास रचला, 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच केला पराक्रम http://tinyurl.com/4jnu6jn6
एबीपी माझा स्पेशल
इंडिगोच्या प्रवाशांवर जमिनीवर बसून जेवण्याची वेळ, मुंबई विमानतळावरील VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं? http://tinyurl.com/2eysb8uy
अयोध्यानगरी सजली! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी होणार 'हे' विधी; पाहा संपूर्ण यादी http://tinyurl.com/yspab5rb
राष्ट्रीय युवा महोत्सवाचा समारोप; रंगारंग कार्यक्रमांचा नाशिककरांनी घेतला आनंद http://tinyurl.com/ynnb29vx
*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w