एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2023 | शुक्रवार

1. दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्याला मिळणार 40 हजार कोटींचे पॅकेज https://tinyurl.com/bddu5mpe  मराठवाड्यात उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा वर्षाव होणार, कोणत्या विभागाने किती निधीचा प्रस्ताव पाठवला? https://tinyurl.com/yc62wdzf 

2. रामा हॉटेलमध्ये 30 रूम, ताजमध्ये 40 रुम, अमाराप्रीत हॉटेलमध्ये 70, नाशिक-औरंगाबादहून 300 गाड्या बुक; मंत्रिमंडळ बैठकीसाठी मराठवाड्यात तामझाम https://tinyurl.com/mr58nfr2  मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्रकार परिषेदला संजय राऊत जाणार, प्रश्नही विचारणार; काय म्हणाले राऊत? https://tinyurl.com/4znpf2fx 

3. फडणवीसांच्या 'त्या' घोषणांचं काय झालं? अंबादास दानवेंनी यादीच वाचून दाखवली https://tinyurl.com/mryh8h75 

3. धीर सोडू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत, आता सरकारच्या मागे लागू; आदित्य ठाकरे औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर https://tinyurl.com/mt4vene5  अमित शाहांच्या दौऱ्याला गालबोट लागू नयेत म्हणून जालन्यातील उपोषण संपवण्याचे दिल्लीतून आदेश: संजय राऊत https://tinyurl.com/2fu4p3fd 

4. नेमून दिलेल्या जिल्ह्यात मंत्री जात नसल्यामुळे नाराजी, अजित पवार गटाकडून आता मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक निघणार https://tinyurl.com/bdhujnst 

5.  कोल्हापुरात 'गोकुळ'च्या सभेला गोंधळ, हुर्रेबाजीचा कलंक; पाच पन्नासांच्या हुल्लडबाजीने प्रामाणिक सभासदांनी फक्त चिवड्याचं पाकिट घेऊन जायचं का? https://tinyurl.com/27kmf6zk काविळ होऊन पिवळं दिसत असल्यास काय करायचं? 'अमूल' वाढावयला हातभार लावत आहेत; अरुण डोंगळेंचा शौमिका महाडिकांवर पलटवार https://tinyurl.com/24m2mw4a 

6. 'सुना है दुश्मनों की गली में आज कल मातम है.... बाळासाहेब थोरातांच्या संगमनेरात विखेंची ताबडतोड शेरोशायरी https://tinyurl.com/4pzw4hnv 

7. केंद्रीय मंत्री गावितांची कन्या किसान संपदा योजनेची लाभार्थी, 10 कोटींचे अनुदान, मंत्री गावित म्हणाले, मी तेव्हा... https://tinyurl.com/msmfep67 

8. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा, 'या' भागात पावसाचा जोर वाढणार https://tinyurl.com/mr3x384x 

9. 'निपाह व्हायरसचा मृत्यू दर कोरोनाहून जास्त', ICMR कडून चिंता व्यक्त; केरळमध्ये आणखी एका रुग्णाची नोंद https://tinyurl.com/3dbzfmc9 

10. विराट कोहली झाला वॉटरबॉय, किंगचा अनोखा अंदाज चर्चेत, पाहा मजेदार व्हिडीओ https://tinyurl.com/4u3ndpc7  भारत आणि श्रीलंकामध्ये फायनलचा थरार, रविवारी कोलंबोतील पाऊस पडणार का? पाहा हवामानाचा अंदाज https://tinyurl.com/ysann928 

ABP माझा स्पेशल

Ganeshostav : गणेशोत्सवात विना परवानगी वर्गणी गोळा केल्यास होऊ शकते कारवाई; काय आहेत नियम? https://tinyurl.com/2p8bkcv9 

Nana Patekar : देशाच्या विरोधात बोलणारी मंडळी खूप आहेत; नाना पाटेकरांनी नेत्यांना फटकारलं https://tinyurl.com/25n9c36j 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

एक्स (ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv    
    
थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Embed widget