एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 फेब्रुवारी 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय, पक्षात फूट नसल्यामुळे दोन्हीही गटाचे आमदार पात्र http://tinyurl.com/33xmf7ny  अजित पवार यांचे 41 आमदार पात्र, तर शरद पवार गटाचे 11 आमदारही अपात्रेपासून दूर http://tinyurl.com/ykv7epen 

2.राष्ट्रवादी पक्ष कोणाचा ठरवण्यासाठी विधिमंडळातील बहुमत हा एकमेव निकषच ग्राह्य धरता येईल, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य http://tinyurl.com/3ymp2k48  शरद पवार गटाने आमदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करु नये, राहुल नार्वेकरांची तंबी  http://tinyurl.com/yc48fvbr

3.राहुल नार्वेकरांकडून अपेक्षा काय, अदृश्य शक्तीच्या आदेशानेच निकाल, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, निकालाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात  http://tinyurl.com/yuwezsms 

4.राज्यसभेसाठी सर्व उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल! महायुतीकडून अशोक चव्हाण, अजित गोपछडे, मेधा कुलकर्णी, मिलिंद देवरांसह प्रफुल्ल पटेलांनी मानले दिग्गजांचे आभार http://tinyurl.com/4sx6nhfr 

5.मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अतिशय नाजूक, पाणीही घोटेना; महंतांनी आग्रहानं पाणी पाजलं http://tinyurl.com/4tp3xh2a   मनोज जरांगे उपचार घेत नाहीत, राज्य सरकारची तक्रार, उपचार घेणार की नाही? http://tinyurl.com/32ps9cf8  कोर्टाची विचारणा!तर  27 जानेवारीला गुलाल उधळला, रात्री डिजे लावला मग पुन्हा उपोषण कशाला? छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना सवाल http://tinyurl.com/52k38eh9 

6.अशोक चव्हाण यांची कन्याही मैदानात, भोकरमधून विधानसभा लढण्याची चिन्हं, कोण आहेत श्रीजया चव्हाण? http://tinyurl.com/3259j54x  

7.पापापा ते काका का? शरद पवारांना पाडण्याची भाषा, रोहित पवारांनी अजित पवारांना जुना व्हिडीओ दाखवला! http://tinyurl.com/xdz69xa6    अजूनही काकाच का? अमोल कोल्हे यांचा कवितेतून पलटवार http://tinyurl.com/34jdfr4u 

8.मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाचा बापाकडून गोळ्या झाडून खून; पित्यासह साथीदार पोलिसांच्या ताब्यात, नाशिकमध्ये थरारक घटना http://tinyurl.com/4jvhd8sy 

9.इलेक्टोरल बाँड्स घटनात्मक दृष्ट्या अवैध; सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला धक्का http://tinyurl.com/yktxn2nv 

10.रोहित शर्मा, रवींद्र जाडेजाची शतकं, सरफराजचं पदार्पणात अर्धशतक, इंग्लंडविरोधात तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व http://tinyurl.com/4y9rh2tz  बापाच्या अश्रूचं सोनं केलं, सरफराजने करुन दाखवलं, पहिल्याच सामन्यात खणखणीत अर्धशतक http://tinyurl.com/58tdbwsv 

*एबीपी माझा स्पेशल*

जमीन, बंगला,सोने-चांदी, जया बच्चन यांच्याकडे अमाप संपत्ती, नेट वर्थमध्ये हेमा मालिनी यांनाही टाकलं मागे http://tinyurl.com/5emvwpwz 

*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pushpak Express Accident : पुष्पक एक्सप्रेसमध्ये काय घडलं? प्रत्यक्ष दर्शी प्रवाशांनी सगळं सांगितलंABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 23 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सWalmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखलABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Horoscope Today 23 January 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Income Tax Raid At Pushpa 2 Director House: 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Embed widget