एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2024 | गुरूवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2024 | गुरूवार

1. मी सात ते आठ वेळा बारामतीतून लढलो, आता रस नाही, अजित पवारांचे वक्तव्य, बारामतीतून जय पवार विधानसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा https://tinyurl.com/7wsfv7ab  अजितदादांकडून स्पष्ट संकेत; बारामती विधानसभेत आता जय पवार विरुद्ध युगेंद्र पवारांची लढाई रंगण्याची शक्यता https://tinyurl.com/ckwr8xww 

2. अजित पवार सर्वात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत, स्वत: रोहित पवारांविरुद्ध कर्जत-जामखेडमधून लढण्याची शक्यता https://tinyurl.com/ycuv5hfs  अजितदादा म्हणाले, जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्डामध्ये विचार होणार, मात्र अजित पवार म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड, जयंत पाटलांचा टोला  https://tinyurl.com/5ceh4prn 

3. देशात 'सेक्यूलर सिव्हील कोड' लागू करण्याची गरज, स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महत्त्वाचं भाष्य, देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे संकेत  https://tinyurl.com/5c344vza  स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींचं 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत महत्त्वाचं भाष्य, 1 लाख तरुणांना राजकारणात आणण्याची योजना https://tinyurl.com/3ekuc8mf  

4. उद्धव ठाकरेच मविआचे प्रचारप्रमुख, काँग्रेस हायकमांडचा प्रस्ताव, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे संयुक्त जाहीरनाम्याची जबाबदारी https://tinyurl.com/345y5bvj 

5. स्वातंत्र्यदिनीच नवाब मलिक यांच्याकडून अजित पवारांसोबत असल्याचं जाहीर, मलिकांच्या एक्स पोस्टच्या प्रोफाईलमध्ये घड्याळाचं चिन्ह https://tinyurl.com/3tsccusx  ज्या चिन्हावर निवडणूक लढवली ते वापरणं यात काही आश्चर्य नाही, प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3f9n5n3e 

6. कॅबिनेट बैठकीत धनूभाऊंचाही पारा चढला! धनंजय मुंडेंच्या प्रस्तावावर दोनवेळा फुली, सचिवांची तडकाफडकी बदली https://tinyurl.com/4wujdfps 

7. लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा रौद्रावतार, जयंत पाटील गाडीतून उतरताच मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी https://tinyurl.com/h4h7z43p 

8. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांनी माझा कारखाना विकला, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा आरोप https://tinyurl.com/37m34652 शरद पवारांनी आदेश दिल्यास पाकिस्तानातूनही निवडणूक लढवेन, सूर्यकांता पाटील यांची गर्जना  https://tinyurl.com/yx223e6u 

9. ओठ, कान, नाकावर जखमा, बलात्कार करून हत्या, कोलकाता हत्याकांडातील पोस्टमॉर्टमनंतर धक्कादायक बाबी समोर! https://tinyurl.com/5dj9d8w9 

10. तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत? आता काय करावं? 'या' तीन गोष्टी समजून घ्या https://tinyurl.com/5x5juhby  लाडकी बहीण योजनेचे लाभासाठी 'बँक सिडिंग स्टेटस' कसं चेक करायचं? जाणून घ्या A टू Z प्रक्रिया https://tinyurl.com/4ryptdde 

एबीपी माझा विशेष

समान नागरी कायदा म्हणजे काय रे भाऊ? देशात लागू झाल्यास नेमका बदल होणार तरी काय? https://tinyurl.com/4dz72wv5 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget