एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जानेवारी 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जानेवारी 2022 | शुक्रवार

1. यापुढे सर्व आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचा निर्णय.. अधिसूचना जारी करण्यास मंजुरी https://bit.ly/3HZ7PPQ 

2. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून, दोन टप्प्यात अधिवेशन, 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प https://bit.ly/3ntnAqr

3. कामासाठी तिळगुळाची वाट न पाहता, कामं केली तर, नक्कीच लोकं गोड बोलतील, गोड वागतील.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मकर संक्रातीच्या दिवशी महापालिकेच्या 'व्हॉट्सअप चॅट बॉट' सुविधेचं लोकार्पण करताना प्रतिपादन https://bit.ly/3Fu2gHE

4. भाजपा आमदार श्वेता महाले यांची  बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकाला ठोकून काढण्याची भाषा.. पिकविम्याची रक्कम परस्पर कर्ज खात्यात टाकल्याने आमदारांचा संताप.. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल https://bit.ly/31YJLgP

5. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 64 हजार 202 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 315 जणांचा मृत्यू https://bit.ly/33hzEEo राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला! गुरूवारी  46 हजार 406 नवीन कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3FslM7a दिलासा! मुंबईत गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण जास्त https://bit.ly/3tpqyAb

6.  राजकीय भूमिका घेतल्यानं किरण मानेंना 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढलं! सोशल मीडियावर चाहते आक्रमक https://bit.ly/33jp6EL 'हा तर सांस्कृतिक दहशतवाद'; किरण माने प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांचा संताप तर भाजप नेत्यांची महाविकास आघाडीवर टिका... https://bit.ly/3FqNgdC

7. बार्शीत नुसती 'फटे'चीच चर्चा! कोट्यवधींची फसवणूक अन् मोठी स्वप्न दाखवून आरोपी फरार, गुन्हा दाखल https://bit.ly/3riwLLt

8. ऑस्ट्रेलियाकडून टेनिसपटू नोवाक जोकोविचचा व्हिसा दुसऱ्यांदा रद्द.. कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसल्यामुळे त्याच्याकडून मोठ्या समुदायाला धोका असल्याचं कारण https://bit.ly/34QzcNT

9.  भारताची इतिहास रचण्याची संधी हुकली, निर्णायक कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सनी विजय  https://bit.ly/3I7HQWm

10. VIDEO : बर्फांची चादर अन् जज्बा! बर्फवृष्टीत शिवरायांना सलाम, जवानाचा जम्मू काश्मिरमधील व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3zXYtkx

ABP माझा स्पेशल

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन, जाणून घ्या काय आहे इतिहास
https://bit.ly/3rjPTc8

हम किसी से कम नहीं! आदिवासी पाड्यावरील शाळकरी मुलं म्हणताहेत चक्क आठशे तेराचे पाढे! वर्षभर भरते शाळा...
https://bit.ly/3K7Gmxk

Kamal Khan Passes Away : ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं निधन, पत्रकारिता क्षेत्रात शोककळा https://bit.ly/3fmiPuf

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आयुष मंत्रालयाने केले सूर्यनमस्काराचे आयोजन, 75 लाख लोकांचा सहभाग https://bit.ly/34S7i47

कोव्हिड सेल्फ टेस्टिंगबाबत मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी, लपवाछपवी रोखण्यासाठी पालिकेची नियमावली https://bit.ly/3KbptSA

World Health Organization : कोरोनावरील उपचारासाठी WHO ची नवीन दोन औषधांना मान्यता https://bit.ly/34FIpZ8

Vishal Nikam : 'धीर धरा... मला थोडा वेळ द्या'; बिग बॉस विजेता विशाल निकमची पोस्ट चर्चेत https://bit.ly/3npJJWM

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv          

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Maharashtra Live blog updates: नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मुलाला पुण्यातून घेतलं ताब्यात; 'त्या' ऑडिओ क्लिप प्रकरणाशी संबंध?
Maharashtra Live blog updates: नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मुलाला पुण्यातून घेतलं ताब्यात; 'त्या' ऑडिओ क्लिप प्रकरणाशी संबंध?
Devendra Fadnavis and PM Modi: दिल्लीतील दोन गुजरात्यांना हटवा, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
दिल्लीतील दोन गुजरात्यांना हटवा, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Embed widget