एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जानेवारी 2021 | गुरुवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा
| तिळगूळ घ्या, गोड बोला |
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जानेवारी 2021 | गुरुवार
- धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल.. शरद पवार यांचा सूचक इशारा, तर नवाब मलिक यांच्यावर व्यक्तीगत आरोप नसल्याचा निर्वाळा https://bit.ly/2KgTtlO पक्षाध्यक्ष शरद पवारांकडे स्पष्टीकरण दिलं असून तेच निर्णय घेतील, धनंजय मुंडे याचं माध्यमांना उत्तर https://bit.ly/38JS1BC
- धनंजय मुंडे प्रकरणात मोठा ट्विस्ट! 'मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा रिलेशनशिपसाठी दबाव!', भाजप नेते कृष्णा हेगडे यांची पोलिसात तक्रार https://bit.ly/3splU29
- कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण https://bit.ly/3nKhtLC तर मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे सरकार अडचणीत येणार नसल्याचं संजय राऊत याचं स्पष्टीकरण https://bit.ly/2XCfZsb
- शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बनवलेल्या चार सदस्यीय समितीवर पहिली संक्रात, भारतीय किसान युनियनचे भूपिंदरसिंह मान यांची समितीतून माघार https://bit.ly/2LPwyys
- तब्बल पाच महिन्यांनंतर तुकाराम मुंढेंना अखेर पोस्टिंग, मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती https://bit.ly/2Lnju3x
- 28 रुपयांचं पेट्रोल 91 तर 29 रुपयांचं डिझेल 80 रुपयांना कसं होतं? वाढत्या दरांच गौडबंगाल नक्की काय? पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांचा उलगडा करणारा एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट https://bit.ly/2LoNrQN
- सांगली जिल्ह्यातील विट्यात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून रेशन घोटाळ्याचा पर्दाफाश; गहू, तांदळाची 319 पोती जप्त https://bit.ly/3bDWckD
- बीएमसीसोबतच्या वादाबाबत सोनू सूदची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह मुलाखत; म्हणाला... सर्व नियमांचं पालन केलं आहे. काही चुकलं असेल किंवा सुधारणा करण्याची गरज असेल तर आवश्यक त्या दुरुस्तीही करु https://bit.ly/39uP7jE
- WhatsApp ला पर्याय देण्यासाठी आता Signal चे भारतीय बाजारपेठेवर लक्ष.. भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांच्याकडून गौरव https://bit.ly/3ij4HTl
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्रिकेट
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement