एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2023 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2023 | शनिवार

1. पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात भारतीय गोलंदाजांची कमाल, पाकिस्तानला अवघ्या 191 धावांत गुंडाळलं, विश्वचषकात पाकला आठव्यांदा हरवण्यासाठी भारताला 192 धावांची गरज  https://tinyurl.com/2k8shns2  भारतीय संघात दहा हत्तींचं बळ, डेंग्यूला हरवल्यानंतर गिलचे कमबॅक https://tinyurl.com/2462mfnx  किंग कोहली चुकला, चुकीची जर्सी घालून मैदानात, पाकविरुद्धच्या सामन्यात गफलत! https://tinyurl.com/45k7te62  

2. खचाखच भरलेल्या आंतरवाली सराटीतील सभेत मनोज जरांगेंच्या 6 मागण्या, OBC मधून मराठ्यांना आरक्षणाची आग्रही मागणी, 22 ऑक्टोबरला आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार, भुजबळ-सदावर्तेंवर हल्लाबोल  https://tinyurl.com/cr624xk5 

3. भुजबळांवर हल्लाबोल, सदावर्तेही टार्गेट, सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम; जरांगेंच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे https://tinyurl.com/cr624xk5  भुजबळ टार्गेट, मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा 22 तारखेला, मनोज जरांगेंचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा https://tinyurl.com/3tcbuakm 

4. मराठ्यांना जर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर मनोज जरांगेंपेक्षा मोठं आंदोलन उभं करू; ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा इशारा https://tinyurl.com/29h54z3s  धनगरी ताकद काय असते ते दाखवून देणार; आरक्षणाच्या प्रश्नी गोपीचंद पडळकर आक्रमक https://tinyurl.com/3t5a2xw2 

5. 'इकडे मनोज जरांगे पाटील म्हणाले, अंत्ययात्रा निघाली तरी मागे हटणार नाही, तिकडे मंत्री छगन भुजबळही म्हणतात मेलो तरी हरकत नाही!' https://tinyurl.com/45ssykej  छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, नाशिकच्या भुजबळ फार्मवर बंदोबस्तात वाढ, अनेकांना मज्जाव https://tinyurl.com/yc4c9j4m 

6. छगन भुजबळांच्या भानगडीत पडू नका नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा इशारा https://tinyurl.com/4hywf2xj  लॉयल डॉग आज जत्रेत दिसतात, गुणरत्न सदावर्तेंची जहरी टीका, मनोज जरांगेंच्या सभेची चौकशीची मागणी https://tinyurl.com/9nfnu3yy 

7. खारघर उष्माघात प्रकरणात मोठी माहिती उघड, आयोजकांनी महापालिकेची परवानगीच घेतली नव्हती, RTI च्या माहितीमुळे 14 मृत्यू प्रकरणी आयोजकांच्या अडचणी वाढणार https://tinyurl.com/ycxpfxu6 

8. भरधाव चारचाकीची ट्रकला मागून धडक, बहीण-भावासह तिघांचा मृत्यू, पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडजवळ भीषण अपघात https://tinyurl.com/bdh47yh6 

9. काल कोर्ट म्हणाले पोरखेळ लावलाय का? आज राहुल नार्वेकर म्हणाले, न्यायालयाने विधीमंडळाचा आदर राखावा https://tinyurl.com/4ehfns2f 
 
10. संजय बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणारा दुसरा शूटर नांदेड पोलिसांच्या ताब्यात, मागील वर्षी झालेल्या हत्याकांडात अजूनही धरपकड सुरू https://tinyurl.com/4nhf2abu 

ABP माझा विशेष

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन https://tinyurl.com/2p84y8yt 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Digital Arrest : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट; अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट; अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav - Raj Thackeray Zero Hour मनसेला महाविकास आघाडीत आणण्यात Sanjay Raut यांना यश येईल?
Uddhav - Raj Thackeray Zero Hour : राज ठाकरे मविआत येणं, ही गरज कोणाला? जनतेला काय वाटतं?
MNS - Shivsena Zero Hour : मनसेला मविआमध्ये घेण्याबाबत काँग्रेसची नेमकी भूमिका काय?
Cough Syrup Deaths: चिमुकल्यांच्या मृत्यूप्रकरणी ED चे Chennai त 7 ठिकाणी छापे, Sresan Pharma कंपनीवर कारवाई
Latur Flood  : 'खायचं काय?', Latur मध्ये Manjra नदीच्या पुराने 200 एकर शेतीचं वाळवंट!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Digital Arrest : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट; अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट; अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
मोठी बातमी! यंदा विद्यार्थ्यांची लवकरच कसोटी; 10 वी अन् 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर
मोठी बातमी! यंदा विद्यार्थ्यांची लवकरच कसोटी; 10 वी अन् 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2025 | सोमवार
मोठी बातमी! राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार; आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार; आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांची घोषणा
Nashik Crime: मामा राजवाडे, अजय बागुलनंतर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' घेतलं वदवून
मामा राजवाडे, अजय बागुलनंतर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' घेतलं वदवून
Embed widget