एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल  2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते आणि मंत्री विजय शाह यांच्यावर 4 तासात गुन्हा दाखल करा: उच्च न्यायालय
https://tinyurl.com/zxhemydn पाकिस्ताननंतर आता चीनने भारताला डिवचलं, अरुणाचल प्रदेशमधील जागांची नावं बदलली, भारताचं प्रत्युत्तर, म्हणाला, चीनचे हे निरर्थक प्रयत्न सत्य बदलू शकत नाहीत https://tinyurl.com/4x76rhkb 

2. देशाच्या 52 व्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे सुपुत्र; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून न्यायमूर्ती भूषण गवईंना सरन्यायाधीश म्हणून शपथ
https://tinyurl.com/yydr79ts  अमरावतीत जन्म, अनेक ऐतिहासिक निकाल; माजी राज्यपाल रा.सू. गवईंचे सुपत्र, जाणून घ्या भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची कारकीर्द https://tinyurl.com/3xks8m6w 

3. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांची सुरक्षा पोलिस कमिशनर, SP करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय https://tinyurl.com/5xfx54a8 राज्यातील देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्रीला ब्रेक, शासन धोरण ठरविलं जाईपर्यंत अशा जमिनींची नोंदणी नको;महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश https://tinyurl.com/msrdd64  

4. राज्यात गेमचेंजर ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती, गुजरातचं कनेक्शन समोर; मुंबईतील जुहूमधून तिघांना अटक https://tinyurl.com/u2n37pkm सांगली कारागृहात नेताना गजा मरणेसोबत मटण पार्टी; एका पोलीस अधिकाऱ्यासह चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई
https://tinyurl.com/2xmaacnc 

5. लग्नाच्या वरातीत ठाकरे गटाचे आमदार  सिद्धार्थ खरात हातात तलवार घेऊन थिरकले, व्हिडीओ वायरल; कारवाई होण्याची शक्यता https://tinyurl.com/4keszs87 शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; स्थानिक नेत्यांबद्दल केली तक्रार, म्हणाल्या, मी गद्दारी केली नाही, शिवसेनेतच राहणार https://tinyurl.com/2deutk6y 

6.  खासदार अमोल कोल्हे अन् उत्तम जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच राष्ट्रवादीच्या एकीची चर्चा; आ. अमोल मिटकरींनी ठेवली अट https://tinyurl.com/4cpcbatb अजित दादा- सु्प्रिया ताई एकत्र येतील का, तुमच्या मनात काय? पत्रकाराच्या प्रश्नावर अनिल देशमुख मिश्किलपणे म्हणाले, जवळ या तुमच्या कानात सांगतो https://tinyurl.com/5ybvdmfz

7. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकरांनी दिला राजीनामा; पत्रात म्हणाले, समाजकंटकांकडून राजकीय बदनामी झाल्याने व्यथित होऊन निर्णय
https://tinyurl.com/4rbrc4dz पिंपरी चिंचवडमधील 29 बंगले 31 मे पूर्वी जमीनदोस्त होणार! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, हरित लवादाने ठरवले होते बेकायदेशीर
https://tinyurl.com/cx3k88da 

8. वसई विरारमध्ये एकाच वेळी 13 ठिकाणी ईडीची छापेमारी, 41 बेकायदेशीर इमारतीप्रकरणी मोठी कारवाई, माजी नगरसेवक सीताराम गुप्तावर गुन्हा दाखल 
https://tinyurl.com/wwatsatc माजी सनदी अधिकारी अजय कुमार UPSC चे नवे अध्यक्ष, संरक्षण मंत्रालयाचे सचिव अन् अग्निवीर योजनेचे निर्माते https://tinyurl.com/yc8r5u2a 

9. MBBS च्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या, व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवत गळ्यावर चालवली सुरी; चिठ्ठीत शिक्षणमंत्र्यांचा उल्लेख, अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासा काढून टाकण्याची मागणी https://tinyurl.com/362phtt7 बीडमध्ये गतीमंद चिमुकलीला जनावरांच्या गोठ्यात बांधलं; केळी अन् टरबुजाच्या साली खायला घातल्या, बापाचं पाशवी कृत्य https://tinyurl.com/5hzkpwh5 

10. चुकून पाकिस्तानात गेलेला BSF जवान भारतात परतला, 20 दिवसांनी पाकने सोडलं, अटारी बॉर्डरवरुन मायदेशी आले!https://tinyurl.com/37z7d6ar मोदीजी ने मेरा 'सिंदूर' मुझे लौटा दिया; BSF जवानाची पत्नी भावूक, पतीसोबत व्हिडिओ कॉलवरुन संवाद https://tinyurl.com/2jkdjznw 

*एबीपी माझा स्पेशल*

महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा; मुंबई, पुण्यासह राज्यातील 22 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट', जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज 
https://tinyurl.com/mss5tter 

घर खरेदीदारांना आनंदाची बातमी, जुलैमध्येच ठाणे कल्याण भागात म्हाडाची 4000 घरांची बंपर लॉटरी
https://tinyurl.com/wxkpuhw8 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget