एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2024 | रविवार*  

1. शरद पवार विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरी, पुतण्या धैर्यशील मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश, माढ्यातून लढणार, भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांसमोर मोठं आव्हान https://tinyurl.com/384xsa5x  मुलासाठी पुतण्यावर अन्याय केल्याचा ठपका विजयदादांवर यायला नको, आता माघार नाही, जयसिंह मोहिते पाटील लोकसभा लढवण्यावर ठाम, ईडीची भीती नसल्याचा पुर्नउच्चार https://tinyurl.com/bde62c6p  

2. माढ्यासाठी देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, मोहिते पाटलांच्या विरोधकांना गळाला लावण्याचा प्रयत्न,  उत्तम जानकरांसाठी बारामतीला खास विमान, सागर बंगल्यावरुन थेट अमित शाहांकडे जाणार https://tinyurl.com/yzx9bv3z   माढ्यात मोहिते पाटलांची ताकद वाढणार, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील तुतारी हाती घेणार, शरद पवारांच्या उपस्थितीत करणार प्रवेश https://tinyurl.com/55zbdz6m  

3. मोदी की गँरेंटी! भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा https://tinyurl.com/yek5mbdm  भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’; जनता आता भाजपाच्या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका https://tinyurl.com/4vhtxwjc 

4. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, अज्ञातांनी चार राऊंड फायर केल्या, पोलीस अॅक्शन मोडवर, सीसीटीव्ही-डीव्हीआर ताब्यात घेतले
       https://tinyurl.com/6ubk5bp9  कधी धमकीचे पत्र, तर कधी ईमेल अन्  आता थेट दारात येऊन गोळीबार; सलमान खान गँगस्टरच्या रडारवर का आला?   https://tinyurl.com/ysc45ja8 

5. अब की बार गोळीबार सरकार; सलमानच्या घराबाहेरील गोळीबारानंतर सुप्रिया सुळेंची सरकारवर जोरदार टीका https://tinyurl.com/2tnfa37z  'तुमच्या काळात गृहखात्याचा सर्रास लिलाव, दीड वर्ष गृहमंत्र्यांना जेलमध्ये राहावं लागलं', सुप्रिया सुळेंच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/2a79c5wz 

6. शरद पवारांनीच माझी सून म्हणून निवड केली; ही नात्यांची नाही विचारांची लढाई; सुनेत्रा पवार पुन्हा एकदा भावूक https://tinyurl.com/ybstyhuz 

7. उद्धव ठाकरे गद्दार, शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाचं चॉकलेट दिलं; खासदार नारायण राणे यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
https://tinyurl.com/fhzw4xr2 उद्धव ठाकरे फुसका बार, अडीच वर्षात     दोनच दिवस मंत्रालयात गेले; नारायण राणेंची टीका https://tinyurl.com/ka6xx4pa 

8. राज्यभरात अवकाळी पावसाचं संकट कायम, पुढील 72 तासात जोरदार पावसाचा अंदाज https://tinyurl.com/6ubk5bp9 

9. चंद्रपूरमध्ये महाप्रसादातून 100 जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू, भद्रावती तालुक्यातील धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/5aeswebk 

10. आयपीएलमध्ये आज कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने, वानखेडे स्टेडियमवर हायहोल्टेज सामना, धोनीची चेन्नई रोहितच्या मुंबईला भिडणार 
       https://tinyurl.com/dh3bktx7 लखनौचा डाव निकोलस पूरननं एकहाती सावरला, केकेआरसमोर लखनौचे 162 धावांचे आव्हान   https://tinyurl.com/293ym5uh 

*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्लाUddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहनNitin Gadkari on Forest Officers : माझ्या तावडीत अधिकारी सापडल्यास धुलाई करेन- नितीन गडकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget