Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2023 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2023 | रविवार
1. अखेर राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी! 3 वर्ष, 5 महिने आणि 12 दिवसांचा प्रवास संपलाhttps://bit.ly/3YLz6xw महाराष्ट्रासह 13 राज्यांत नव्या राज्यपालांची नियुक्ती, नऊ राज्यात यंदा निवडणुका
https://bit.ly/3YELOhu
2. कोश्यारींना रिप्लेस करणारे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल रमेश बैस कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती https://bit.ly/3I1Kj6G कोश्यारींप्रमाणेच रमेश बैस यांची कारकिर्द आहे वादाची, नव्या राज्यपालांपुढे काय आहे आव्हान?https://bit.ly/3YHC2v3
3. न्यायमूर्ती अब्दुल नझीर दीड महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टातून निवृत्त आणि आता थेट आंध्रचे राज्यपाल! नोटाबंदी, अयोध्या-बाबरी निकालात सहभाग https://bit.ly/3RSArjT
4. महाराष्ट्राची सुटका झाली, कोश्यारींनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी व्हावी : शरद पवार https://bit.ly/3jOMEtm भगतसिंह कोश्यारींनी भाजपचे एजंट म्हणून काम केलं, नवीन राज्यपाल बैस की बायस; संजय राऊतांचा सवाल https://bit.ly/3xdHydo भाजपने राज्यपालांकडून महाराष्ट्राची बदनामी करुन घेतली: नाना पटोले https://bit.ly/3xhE1KV
5. मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली; 'मिशन 150' काय आहे? वाचा सविस्तर https://bit.ly/3Ig6JSW आदित्य ठाकरेंचं मुंबई महापालिका आयुक्तांना आणखी एक पत्र, 'या' मुद्यांकडे वेधले लक्ष https://bit.ly/3Ig6Pdg
6. नाशिक-नगर-मराठवाडा पाणी संघर्ष मिटणार, एक लाख कोटींचा प्रकल्प https://bit.ly/3lwTvbf
7. भारतीयाचा तुर्कीमध्ये दुर्दैवी अंत, टॅटूमुळे ओळख पटली https://bit.ly/3IfKLPUअन् मृत्यूही हरला! 128 तास ढिगाऱ्याखाली अडकलेला चिमुकला बचावला, भूकंपातील मृतांचा आकडा 29 हजारांहून अधिक https://bit.ly/3K2l6vq
8. Delhi Mumbai Expressway : देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन https://bit.ly/3xAeLA1
9. IND vs PAK, WT20 : भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला टी20 विश्वचषकाची लढत, कुणाचं पारडं जड? https://bit.ly/3RQf1UF भारत-पाक सामन्याचे लाईव्ह अपडेट् पाहा एका क्लिकवर https://bit.ly/3RREsVQ
10. प्रतीक्षा संपली! 'बिग बॉस 16' चा ग्रँड फिनाले रंगणार; आज होणार विजेत्याच्या नावाची घोषणा https://bit.ly/3xjH2uu 'बिग बॉस 16' विजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम किती? कुठे पाहता येणार ग्रँड फिनाले? जाणून घ्या https://bit.ly/3S0Xzgf
माझा स्पेशल
Valentines Day 2023 : प्रेम करा पण...; सार्वजनिक ठिकाणी 'या' चुका करु नका, नाहीतर खावी लागेल तुरुंगाची हवा https://bit.ly/3YtfPBm
राम चरणने आनंद महिंद्रा यांना शिकवली 'नाटू नाटू'ची हूकस्टेप; व्हिडीओ होतोय व्हायरल https://bit.ly/3EoVhlJ
2023 मध्ये आतापर्यंत एक लाख जणांची नोकरी गेली, 'या' कंपन्यांनी दिला कर्मचाऱ्यांना नारळ https://bit.ly/3YqUsR0
माझा ब्लॉग: कांगारु अडकले फिरकीच्या जाळ्यात...एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3YFGJGt
व्हिडीओ: ट्रक क्लीनर, मंत्री ते ठाकरेंचा रणगाडा; भास्कर जाधव यांचा संपूर्ण प्रवास
https://www.youtube.com/watch?v=kWm0FKD1TKs
एबीपी माझा कट्टा
अर्थ सल्लागार, उद्योजक प्रफुल्ल वानखेडे माझा कट्ट्यावर https://youtu.be/R_YRSfVI9MU
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha