ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2023| शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं दिमाखात उद्घाटन; किती कोटी खर्च? https://tinyurl.com/y78kn3ut चांदणी चौकातील पुलावरुन भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई; पुण्यातील भाजपचं राजकारण 'कोथरुड' भोवती का फिरतं? https://tinyurl.com/phxp5skj
2. पुण्याच्या वाहतूक कोंडीवर नितीन गडकरींचा रामबाण उपाय; सुरु होणार हवेतून चालणाऱ्या बसेस https://tinyurl.com/3bdswstu पुण्याला जुने दिवस आणा, पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या; नितीन गडकरींचे आवाहन https://tinyurl.com/k8swxd38
3. कर्तव्यावर असताना, आपत्कालीन परिस्थितीत मृत पावलेल्या पोलिसांच्या विधवांसाठी गृह विभागाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/45j5jjk3
4. सावधान! डॉक्टरांशी गैरवर्तन पडणार महागात; रुग्णावर उपचार नाकारण्याचा डॉक्टरांना मिळाला अधिकार https://tinyurl.com/3xkt8n6k रुग्णांना जेनेरिक औषधं लिहून देणं बंधनकारक, औषधांच्या ब्रँडचा उल्लेख केल्यास कारवाई; डॉक्टरांसाठी NMC चे नवे नियम https://tinyurl.com/829yu3sh
5. कधी कुणाला मारहाण, कधी शिवीगाळ; मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांवर कारवाई का होत नाही? विरोधकांचा सवाल https://tinyurl.com/csvz47dc
6. टेलिग्राम ग्रुपमधून ऑनलाईन फसवणूक; 21 लाखांचा शोध घेताना सांगली पोलिसांना तब्बल 27 खात्यांमध्ये सापडली आठ कोटींवर रक्कम https://tinyurl.com/t47673he
7. त्र्यंबक राजाचं दर्शन झालं सोप्पं, त्र्यंबकेश्वर मंदिरात आजपासून व्हीआयपी दर्शन बंद; ट्रस्टचा निर्णय https://tinyurl.com/ymfxh59j
8.‘हरी तुला आम्ही मरू देणार नाही, तू सुरु केलेलं....' श्रद्धांजली सभेत मंत्री छगन भुजबळांच्या अश्रूंचा बांध फुटला! https://tinyurl.com/vbf7vrpr
9. राज्यात पावसाची सरासरी घटली, 10 जिल्ह्यांत पावसाची तूट; एल निनोचा प्रभाव दिसायला सुरुवात https://tinyurl.com/46bp5vnz तू येरे पावसा! दोन महिन्यांपासून नाशिकला पाऊस नाही, पावसासाठी शाळेनं थेट लगानची मॅचच भरवली! https://tinyurl.com/ypjz4msk
10. भारत - वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी 20 सामना आज, भारतासाठी 'करो या मरो'ची लढाई, युवा ब्रिगेड मालिकेत बरोबरी साधणार का? https://tinyurl.com/wb8hjts9 चौथ्या टी20 मध्ये टीम इंडियात बदलाची शक्यता, अशी असेल युवा ब्रिगेड https://tinyurl.com/26dan796
*ABP माझा स्पेशल*
हायटेक चोरी! बारावी पास चोर अवघ्या तीन मिनिटात सिक्युरिटी फीचर्स असलेली कार लांबवतो, पोलिसांनीही मारला डोक्यावर हात https://tinyurl.com/397xe52a
पिझ्झा, बर्गर आणि बेकरी प्रॉडक्ट खाताय? अधिक सेवनाने वाढतोय मृत्यूचा धोका, दरवर्षी 5.40 लाख लोकांचा बळी https://tinyurl.com/2yhdavub
पुण्यातील चांदणी चौकाला 'चांदणी चौक' नाव कसे पडले? अजित पवारांनी सांगितला रंजक इतिहास.. https://tinyurl.com/32brhbb3
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदणी चौकाच्या वाहतूक कोंडीत फसले अन् पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली https://tinyurl.com/4jyjahvd
कोकण रेल्वेला जोडणाऱ्या कोल्हापूर वैभववाडी मार्गाला अखेर केंद्राची 'गती'; पीएम गतिशक्ती अंतर्गत शिफारस https://tinyurl.com/36f4cwwp
'चांद्रयान 3'ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो"; मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे फोटो शेअर करत हेमंत ढोमेचं संतप्त ट्विट https://tinyurl.com/36dxtazk
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv