ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2023| शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2023| शुक्रवार
1. भारतीय दंड संहितेतील ब्रिटिशकालीन राजद्रोहाचं कलम रद्द करणार; CrPC दुरुस्ती विधेयक सादर करताना गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/46sn5387 दंड संहिता आता न्याय संहिता, एव्हिडन्स अॅक्ट झाला साक्ष्य अधिनियम; गुलामगिरीच्या कोणत्या खुणा पुसणार मोदी सरकार? https://tinyurl.com/5xmy2ya4
2. अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण? उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटची स्थापना https://tinyurl.com/my94mmtn मुख्यमंत्र्यांच्या वॉर-रूमवरून शिंदे आणि अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा https://tinyurl.com/yk6cavmv
3. अखेर नवाब मलिकांना जामीन मंजूर, सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा https://tinyurl.com/2avt82dk नवाब मलिक यांना वैद्यकीय उपचारांसाठी फक्त दोन महिन्यांचा जामीन मंजूर; काय असतील अटी-शर्ती? https://tinyurl.com/2nkd4rba
4. मणिपूर लष्कराच्या हाती द्या, दोन दिवसात हिंसाचार थांबेल; राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका https://tinyurl.com/37uf58f9 मणिपूरबाबत बोलताना पंतप्रधान मोदी हसत-हसत बोलत होते; राहुल गांधींनी पुन्हा साधला मोदींवर निशाणा https://tinyurl.com/3wtatwhf
5. रद्द झालेल्या महाभरती परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार; 'एबीपी माझा'च्या बातमीचा दणका https://tinyurl.com/bdd7j9wx
6. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा POP मूर्तीची मुभा, प्रतिज्ञापत्रातून 4 फूट उंचीची अट वगळली https://tinyurl.com/muaemrfz
7. स्वातंत्र्य दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर.. https://tinyurl.com/5vcbdvup
8. MMR क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे; न्यायालयाने मुंबई, ठाण्यासह सहा महापालिकांच्या आयुक्तांना समोर घेऊन झापलं https://tinyurl.com/2p8cmtx9
9. धुळ्यातील सांगवी गावातील परिस्थिती नियंत्रणात, 13 जणांना अटक, सीआरपीएफसह पोलीस फौजफाटा तैनात https://tinyurl.com/ywve4ask धुळ्यातील सांगवीत बॅनर फाडण्यावरुन दोन गटात राडा; दगडफेकीत 15 पोलिसांसह स्थानिक जखमी, गावात पोलिसांचा रुट मार्च https://tinyurl.com/w587w438
10. पुढील आठवडाही मान्सूनची विश्रांती, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम आणि दक्षिण भारतात पावसाची शक्यता कमी https://tinyurl.com/2wydjcdw अहमदनगर जिल्ह्यात कपाशीवर संकट, पाऊस नसल्यानं पिके कोमेजली, शेतकरी चिंतातुर https://tinyurl.com/y4xvmxyz
ABP माझा स्पेशल
असले कसे रे तुम्ही जनसेवक? शासकीय कामासाठी मागितली लाच; हे आहेत औरंगाबादमधील टॉप टेन लाचखोर? https://tinyurl.com/mr74kvce
वैद्यकीय महाविद्यालय लाचखोर डीन प्रकरणात मोठी अपडेट; प्रवेशासाठी घेतलेल्या पैशांचं सदस्यांमध्ये वाटप https://tinyurl.com/24yktwnb
यूट्यूबवरची बातमी, आमदारांचा संताप, पत्रकाराला मारहाण, जळगाव प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं? https://tinyurl.com/mcdjv7ve
अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण, धिंड काढण्याचाही प्रयत्न; तिघांविरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/2p8fa4yd
लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार; तरुणाचा राग अनावर, तरुणीचे नग्न फोटो थेट आईला पाठवले.. https://tinyurl.com/3u7448th
रत्नागिरीत ताजे फडफडीत मासे मिळण्यास सुरुवात, बांगडा, कोळंबीचे दर परवडणारे, तर सुरमई, पापलेट, हलवा महाग; काय आहेत माशांचे दर? https://tinyurl.com/3zhnsmvb
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv