एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2024 | शुक्रवार 

1. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनंतर न्यायालयाचा निकाल, सचिन अंदुरे, शरद कळसकरला जन्मठेप, वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता https://tinyurl.com/yc8b3se5  कोर्टाच्या निकालाचं स्वागत पण, निर्दोष सोडलेल्यांविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार; हमीद दाभोलकरांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ye28abuc 

2. काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या, नंदुरबारमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना ऑफर https://tinyurl.com/3vv8edda   लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, शरद पवारांनी पीएम मोदींची ऑफर धुडकावून लावली https://tinyurl.com/5chmt63y  

3. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर https://tinyurl.com/mrdup3rb  केजरीवालांनी फक्त स्वतःचा प्रचार करावा ही अट कोर्टाने का घातली? मोदींनी अटी लिहून दिल्यात का? पृथ्वीराज चव्हाणांचा संतप्त सवाल https://tinyurl.com/57na7uvz  

4. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला, नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या वक्तव्याने खळबळ, मात्र नंतर सारवासारव https://tinyurl.com/4ukuc545  मला खासदार बनवायला महायुती सक्षम, राजन साळवी शिंदेंसोबत आले नाहीत तर त्यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक मीच लढवणार; किरण सामंत यांचा इशारा https://tinyurl.com/yc2edna3  

5. मी अनेकांचा बंदोबस्त केलाय, माझ्या नादी लागू नकोस, तुझा कंड जिरवेन; नगरमधील सभेत अजित पवारांची निलेश लंकेंना धमकी https://tinyurl.com/37tdpcm2  अजितदादांचा आणखी एक मोहरा पवारांच्या उमेदवाराच्या मंचावर,  आमदार नरहरी झिरवळांची शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरेंच्या व्यासपीठावर उपस्थिती https://tinyurl.com/yc8mj3z    

6. मी पाटलांच्या मागे उभे, पण कुठल्या पाटलांच्या मागे हे 4 जूनला समजेल; विश्वजीत कदम यांच्या पुण्यातील वक्तव्याने खळबळ https://tinyurl.com/4fyd6wty  मनोज जरांगे आरक्षणाचे हिरो, बीडच्या सभेत पंकजा मुंडेंनी ट्रोलर्संना सुनावले; तस्करी म्हणत बजरंग सोनवणेंवरही टीका https://tinyurl.com/4aj95v2v 

7. महाआरक्षणाचं महायज्ञ करतोय, मी जिवंत असेपर्यंत आरक्षणाला धक्का लावू देणार नाही; नंदुरबारच्या सभेत PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका https://tinyurl.com/3dx7utmf  मराठा एक झालाय म्हणून PM मोदी गोधड्या घेऊन महाराष्ट्रात मुक्कामी, मनोज जरांगेंची टीका https://tinyurl.com/2s4c5tuw  

8. अमोल कोल्हेंची मोठी घोषणा, 5 वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक, शिरुरकरांना कमिटमेंट; आता स्क्रीनवर दिसणार नाही https://tinyurl.com/45u9pun9  पुढील पाच वर्षे अभिनयातून ब्रेक, अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण; 'मालिका नाही पण महानाट्य करणार' https://tinyurl.com/4735wv3v    

9. पुण्यात धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ, 'मविआ'च्या सभा रद्द https://tinyurl.com/5fmr7673  संभाजीनगर, सांगली , नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान https://tinyurl.com/2s44rs8w  

10. ब्रिजभूषण शरण सिंह यांना दुहेरी धक्का; पाच महिला कुस्तीपटूचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून आरोप निश्चित करण्याचे आदेश https://tinyurl.com/3vnatj6p  इशान किशन अन् श्रेयस अय्यरला केंद्रीय करारातून अजित आगरकरांनी काढले होते, जय शहा यांचे स्पष्टीकरण 

एबीपी माझा स्पेशल

कापड दुकानात कामाला, दांडी मारली, पिस्तुल उचललं, दाभोलकरांना संपवलं, सचिन अंदुरे, शरद कळसकरने काय काय केलं? https://tinyurl.com/cf3432kt 

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दोन आरोपींना सश्रम जन्मठेपेची शिक्षा; आरोपी शरद कळसकर, सचिन अंदुरे कोण?
https://tinyurl.com/5h5ptsbh 

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : दोघांना जन्मठेप, तीन आरोपी निर्दोष कसे ठरले? https://tinyurl.com/55vj7mw4 

एबीपी माझा Whatsapp Channel https :  //whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget