एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2023 | शुक्रवार

1. मुंबईहून साईनगर शिर्डी आणि सोलापूरसाठी दोन स्वतंत्र 'वंदे भारत' ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा कंदील.. वंदे भारतमुळे तीर्थक्षेत्रांच्या पर्यटनाचा विकास तसंच नव्या रोजगार निर्मितीचा विश्वास https://bit.ly/3K0ZY8H  अवघ्या 22 दिवसात मोदी दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर, बीएमसी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपचे डावपेच? https://bit.ly/3IfkhOq  जाणून घ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर, वेळापत्रक आणि थांबे https://bit.ly/3IeJAAj 

2. चिंचवडची पोटनिवडणूक लढवण्यावर राहुल कलाटे ठाम; माघार नाहीच, म्हणाले.. https://bit.ly/40LKueH 

3. आता प्रत्येक तालुक्यात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना', राज्यात 500 दवाखाने सुरु होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती  https://bit.ly/3DWOrmY 

4. कोण रोहित पवार? आमदार प्रणिती शिंदेंनी फटकारलं; म्हणाल्या, ही त्यांची पहिलीच टर्म, पोरकटपणा असतोच! https://bit.ly/3x9VMMn 

5. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच? सुप्रीम कोर्टाला सुनावणीला वेळ मिळेना, आता पुढची तारीख 14 मार्च https://bit.ly/3DVb5vW 

6. राजधानीत बळीराजाचा पुन्हा एल्गार; 20 मार्चला संसदेबाहेर 'किसान महापंचायत' https://bit.ly/3XtD5hu 

7. कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावरील अतिक्रमण काढणारच; प्रशासनाच्या ग्वाहीनंतर शिवप्रेमींकडून कार सेवा रद्द https://bit.ly/3DYP1kl सिंधुदुर्गातील यशवंतगड गडाला अनधिकृत बांधकामामुळे धोका; तटबंदी ढासळण्याची भीती, शिवप्रेमी संतप्त https://bit.ly/3HRJzka 
 
8. 'आम्हाला तुमचा अभिमान आहे', तुर्कीमध्ये NDRF ने वाचवला सहा वर्षांच्या चिमुकलीचा जीव, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून एनडीआरएफच्या कामगिरीचं कौतुक https://bit.ly/3YrYU2g  शुक्रिया 'दोस्त'! तुर्की महिलेनं बचाव करणाऱ्या भारतीय महिला अधिकाऱ्याला केलं Kiss; फोटो व्हायरल https://bit.ly/3Ymqaii 

9. महाराष्ट्रात पुन्हा गारठा वाढणार, 'या' भागात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता; काय आहे हवामान विभागाचा अंदाज? https://bit.ly/3xiUsqh 

10.  IND vs AUS 1st Test : दुसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला, भारत 144 धावांच्या आघाडीने मजबूत स्थितीत, जाडेजा-अक्षरचं अर्धशतक पूर्ण https://bit.ly/3jNsuQC  कर्णधार रोहितची दमदार खेळी, नागपूर कसोटीत शतक ठोकत रचला इतिहास https://bit.ly/3DVbnmw 

एबीपी माझा ब्लॉग

Turkey-Syria earthquake : 12 वर्ष युद्धाने जगण्यासाठी छळले होते, भूकंपाने सुटका केली, एबीपी माझाचे प्रतिनिधी परशराम पाटील यांचा लेख https://bit.ly/3DTbTBt 

एबीपी माझा डिजिटल स्पेशल

Turkey Syria Earthquake: 48 तास आणि 3 मोठे भूकंप, तुर्की आणि सिरीयामधल्या भूकंपांची मालिका… https://bit.ly/3RQ7ghw 

ABP माझा स्पेशल

Gondia News : 'तुम्हाला चावलेला कुत्रा पिसाळला होता की नाही हे स्पष्ट होत नाही', पोलीस कर्मचाऱ्याच्या विशेष रजेच्या अर्जाला दोन महिन्यांनी उत्तर  https://bit.ly/3jQEAsb 

Cow Hug Day : गाईला मिठी मारण्याच्या आदेशातून नागरिकांची अखेर सुटका, सरकारने आदेश मागे घेतला https://bit.ly/3HRJJYO  

Success Story : आठ एकर संत्रा बागेतून 35 लाखांची कमाई, वाचा वाशिमच्या गोपाळ देवळेंचा यशस्वी प्रयोग   https://bit.ly/3jGcU9v 

अस्सं सासर सुरेख बाई! नवरीला घेण्यासाठी सासऱ्याने पाठवलं चक्क हेलिकॉप्टर; वधू परिवाराला सुखद धक्का https://bit.ly/3lkYAn3 

Turkey Earthquake : तुर्कीनंतर आता भारतातही विनाशकारी भूकंप? तुर्कीतील भूकंपाचं भाकित करणाऱ्या वैज्ञानिकाची धक्कादायक भविष्यवाणी https://bit.ly/3loYs6e 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget