एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2023| सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. लंडन दौऱ्यापेक्षा राज्याचा दौरा चांगला; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; दीड वर्षात शेतकऱ्यांना 44 हजार 278 कोटींची मदत केल्याचा दावा https://marathi.abplive.com/news/maharashtra/cm-eknath-shinde-comment-on-uddhav-thackeray-aaditya-thackeray-maharashta-farmers-news-agriculture-news-1238789?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

2. बहुमताच्या आधारावर पक्षावर दावा ठोकता येणार नाही, ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, आमदार अपात्रतेची सुनावणी अंतिम टप्प्यात https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-mla-disqualification-thackeray-lawyer-devadatt-kamat-made-a-big-claim-in-the-last-stage-of-the-hearing-1238606?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

3. दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताच्या संबंधांवरुन आजही अधिवेशनात खडाजंगी, सलीम कुत्ता कधीच मेलाय, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा https://marathi.abplive.com/news/maharashtra/dawood-ibrahim-close-aid-salim-kutta-with-politician-congress-mla-kailas-gorantyal-criticized-on-bjp-mla-nitesh-rane-1238768?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 
  तर सलीम कुत्ता अजूनही येरवड्याच्या अंडा सेलमध्ये, पोलीस रेकॉर्डनुसार 1998 मध्ये मारला गेलेल्या व्यक्तीचं नाव सलीम कुर्ला https://marathi.abplive.com/news/maharashtra/dawood-ibrahim-salim-kutta-death-news-claim-mla-kailas-gorantyal-sudhakar-badgujar-marathi-news-update-1238693?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 
 

4. एकनाथ खडसेंच्या डोक्यात बिघाड, पायात चप्पलही घालायला पैसे राहणार नाहीत, म्हणून माझ्यावर आरोप; 'सलीम कुत्ता'वरून गिरीश महाजनांचे उत्तर https://marathi.abplive.com/news/maharashtra/girish-mahajan-reaction-on-eknath-khadse-statement-salim-kutta-realation-photo-in-vidhan-parishad-maharashtra-winter-session-news-1238798?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

5. उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला शिंदे-भाजपचं मोर्चाने उत्तर, धारावीसाठी थेट 'मातोश्री'वर मोर्चा काढणार https://marathi.abplive.com/news/maharashtra/mahayuti-allies-will-held-a-march-at-matoshree-after-uddhav-thackeray-and-other-opposite-allies-march-in-dharavi-for-redevlopment-project-1238766?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

6. अदानीप्रकरणात राज ठाकरेंकडून सेटलमेंटचे आरोप, अदानींना बोलल्यावर चमचे वाजू लागले, उद्धव ठाकरेंचं जशास तसं उत्तर  https://marathi.abplive.com/news/maharashtra/uddhav-thackeray-vs-raj-thackeray-mumbai-dharavi-redevelopment-project-adani-group-marathi-news-1238743?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

7. 'ज्या प्रकरणात काहीच पुरावे नाहीत, त्यावर एसआयटी लावली जाते', दिशा सालियन प्रकरणात SIT चौकशीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया https://marathi.abplive.com/news/maharashtra/disha-salian-case-shiv-sena-ubt-chief-uddhav-thackeray-first-statement-on-after-sit-probe-in-disha-salian-case-aditya-thackeray-maharashtra-1238744?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

8. तुम्ही माझं काय बघितलंय? मी अजून म्हातारा झालो नाही, लय भारी लोकांना सरळ करण्याची माझ्यात ताकद, पुण्यात वयावरुन बोलणाऱ्यांना शरद पवारांचं उत्तर https://marathi.abplive.com/news/maharashtra/sharad-pawar-news-pune-i-have-not-become-old-says-ncp-leader-sharad-pawar-in-pune-maharashtra-marathi-news-1238732?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

9. लोकसभेतील 31 , राज्यसभेतील 34 खासदार निलंबित, दोन्ही सभागृहात संसद सुरक्षेप्रश्नावरुन विरोधकांचा गदारोळ, अध्यक्ष आणि सभापतींकडून मोठी कारवाई  https://marathi.abplive.com/news/india/34-rajya-sabha-mps-including-congress-jairam-ramesh-randeep-surjewala-and-kc-venugopal-suspended-for-the-remainder-of-the-winter-session-of-the-parliament-detail-marathi-news-1238790?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

10. इतिहासात पहिल्यांदाच साता समुद्रापार आयपीएल लिलाव; 333 खेळाडू रांगेत, कोणाकडे किती कोटी शिल्लक? https://marathi.abplive.com/sports/ipl-2024-auction-details-19th-december-mallika-sagar-will-conduct-the-ipl-2024-auction-in-dubai-1238644?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

*ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)*  https://marathi.abplive.com/newsletter 

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget