ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2024 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2024 | मंगळवार*
*1*. राजकारण घरामध्ये शिरू द्यायचं नसतं, बारामतीत बहीण सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना निवडणुकीसाठी उतरवणं मोठी चूक, अजित पवारांची कबुली https://tinyurl.com/5ayjaj5h राम कृष्ण हरी, अजितदादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची तीन शब्दात प्रतिक्रिया https://tinyurl.com/mr2jfc9s
*2*. दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभेची निवडणूक होण्याची चिन्हं, 14-15 नोव्हेंबरच्या दरम्यान निकालाची शक्यता https://tinyurl.com/yp85wca6
*3*.विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचा अंतर्गत सर्व्हे, 177 जागांवर अनुकूल परिस्थिती असल्याचा दावा https://tinyurl.com/24fb6ks9
*4*. आम्हाला मतं दिली नाही तर लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घेणार, आमदार रवी राणांच्या वादग्रस्त वक्तव्याचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद, सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करून बोललं पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना https://tinyurl.com/3jxbwwsj महिलांच्या खात्यातून 1500 रुपये परत घेऊनच दाखव, तुझा करेक्ट कार्यक्रमच करते, आमदार रवी राणांना सुप्रिया सुळेंची तंबी https://tinyurl.com/5a4u38px
*5*. लाडक्या बहिणीला दिलेली भाऊबीज कधी परत घेतली जात नाही, लाडकी बहीण योजनेबाबत आमदार महेश शिंदे, रवी राणांचं वादग्रस्त वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी खोडून काढलं https://tinyurl.com/6dka3jmu राखीची साक्ष, भावाचा बहिणीला शब्द, अजित पवारांचं दमदार भाषण https://tinyurl.com/4nudxezc
*6*. छगन भुजबळ हे नाशिकला लागलेली साडेसाती, येवल्याचा डाग पुसणार, शांतता रॅलीच्या सांगता सभेत मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/y7a3frkv मी नारायण राणेंचा सन्मान करतो, त्यांच्या पोराला किंमत देत नाही, मनोज जरांगेंची नितेश राणेंवर टीका https://tinyurl.com/yc5wpvzz
*7*. ठाण्यातील राड्यानंतर राज ठाकरे नव्या मोहिमेवर, मराठवाड्यानंतर आता विदर्भ पिंजून काढणार https://tinyurl.com/3s5tvpk6 राज ठाकरेंच्या दौऱ्यात अडथळा आणला तर तो परत घरी जाणार नाही, मनसेचा ठाकरे गटाला इशारा https://tinyurl.com/2evj9wf5
*8*. खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम जमिनी वर्ग एक होणार, मंत्रिमंडळ बैठकीत देवस्थानच्या जमिनींबाबत मोठा निर्णय, लाखो लोकांना होणार लाभ https://tinyurl.com/mtn58ew4 विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासासाठी 149 कोटींचा निधी, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय https://tinyurl.com/5x6catn5 नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी 5 वर्षे; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय https://tinyurl.com/4psrssu8
*9*. चंद्रपूर जिल्ह्यात अर्टिगा कारची उभ्या ट्रकला धडक, चार तरुणांचा जागीच मृत्यू, गडचांदूर-भोयगाव-चंद्रपूर मार्गावर भीषण दुर्घटना https://tinyurl.com/yc547bda लातूरमध्ये बेधुंद जेसीबी चालकाचा थरार; 10 ते 12 जणांना उडवले, भाजीपाला आणायला गेलेला तरूण जागीच ठार https://tinyurl.com/fspxy9hr
*10*. 16 ऑगस्टपासून 'गावगाडा बंद', विविध मागण्यांसाठी राज्यातील सरपंच, ग्रामसेवक ते कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन https://tinyurl.com/4989ffvp
*एबीपी माझा स्पेशल*
लाडकी बहीण योजनेत महिलांसाठी 'स्वतंत्र बँक अकाऊंटची' अट का? जाणून घ्या सविस्तर माहिती https://tinyurl.com/36s9w3m5
स्पर्म किंवा एग डोनरचा मुलांवर कायदेशीर अधिकार नाही, बायोलॉजिकल पालकपदाचा दावा हायकोर्टाने फेटाळला https://tinyurl.com/ye2x4apn
*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*