एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2024 | शनिवार

1. शरद पवार, उद्धव ठाकरेंनी माझ्या नादी लागू नये, मोहोळ उठलं तर सभाही घेता येणार नाही, सुपारी फेकीच्या घटनेनंतर राज ठाकरेंचा इशारा https://tinyurl.com/mwvv9bs6   माझे कितीही मतभेद असतील, पण अजित पवार कधीही जातीच्या राजकारणात पडले नाहीत, राज ठाकरे स्पष्टच बोलले https://tinyurl.com/87tvp5nc 

2. मोदी हवे होते म्हणून लोकसभेला पाठिंबा दिलात, इकडे शिंदे-फडणवीस-अजितदादा नकोय का? पत्रकारांच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, महायुतीची तीन लोकांची कंपनी, ते चौथा  कुठून घेणार?https://tinyurl.com/4m8sspp3  राज ठाकरेंकडून अपरिपक्व वक्तव्य अजिबात अपेक्षित नाही, नैराश्यातून आरोप केले, सुषमा अंधारेंचा जोरदार पलटवार https://tinyurl.com/564wtt2b 

3. राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकणारे आमचे कार्यकर्ते, पण ती पक्षाची भूमिका नाही, संजय राऊतांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/33a3mjm9  राज ठाकरे यांना कुणीही अडवू नये, राज्यात कुठेही मराठा आंदोलन सुरू नाही, मनोज जरांगे पाटलांचं आवाहन https://tinyurl.com/bde7uyhm 

4. मला अटक करण्यासाठी चार-चार षडयंत्र केली होती, परमबीर सिंगांच्या गौप्यस्फोटानंतर देवेंद्र फडणवीसांचा मविआच्या नेत्यांवर आरोप https://tinyurl.com/mr4xtc56 

5. आरक्षणाच्या मुद्द्यावर हालचालींना वेग, मराठा- ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलवणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची Exclusive माहिती https://tinyurl.com/yav4xyvn 

6. आनंदराव अडसूळ असो की बच्चू कडू, यांनी कटप्पाच्या भूमिकेत राहून पाठीत खंजीर खुपसलाय, आमदार रवी राणांची टीका https://tinyurl.com/3eb7jd2m 

7. अजित पवारांना सोबत घेऊन फायदा झाला नाही, भाजपाचा संघ बैठकीत सूर https://tinyurl.com/m2n7wncm  अजित पवारांना सोबत का घेतलं? RSS चा सवाल, देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकीय परिस्थितीचं वास्तव लक्षात घेऊन सोबत घेतलं https://tinyurl.com/vkp672hf 

8. आरटीआय प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका, उच्च न्यायालयाचा आदेश कायम राखण्याचा निर्णय https://tinyurl.com/35847zdk 

9. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी https://tinyurl.com/mf3tztr4  'विच्छा माझी पुरी करा'ने घराघरात पोहोचले, रंगमंचावर 'खुमखुमी' दाखवली; अष्टपैलू विजय कदमांचा सोनेरी प्रवास https://tinyurl.com/yc57zyyt 

10. कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी हरीश साळवेंचा जोरदार युक्तीवाद, रौप्यपदक मिळणार की नाही याचा आज रात्री साडे नऊ वाजता फैसला होणार, क्रीडा लवादाच्या निर्णयाकडं कोट्यवधी भारतीयांचं लक्ष https://tinyurl.com/3hcscncr 

एबीपी माझा स्पेशल

स्वप्नांचा जीव घेणारे पुण्यातील खड्डे, पैलवान विजय डोईफोडेचा अपघात, मृत्यूशी झूंज सुरूच, उपचारासाठी लाखोंची गरज https://tinyurl.com/4jvj5fvp 

सिन्नरमध्ये बुलेटवर फिरत असताना अजित पवार म्हणाले, ‘बाईकवर बऱ्याच जणींना घेऊन फिरलोय…' https://tinyurl.com/4t57c7dp 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget