ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2021 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2021 | गुरुवार
- नवीन सहकार मंत्रालयाची जबाबदारी अमित शाहांच्या हाती दिल्याने 'सहकारी संघराज्यवाद' धोक्यात? केंद्र सरकार राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असल्याची चर्चा https://bit.ly/36kHdYG मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर https://bit.ly/36ilsce
- पदभार स्वीकारताच आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला इशारा, देशाचा कायदा सर्वांसाठी समान असल्याचं सांगत त्याची अंमलबजावणी करण्याची ताकीद https://bit.ly/3wuNk7n आठ आडवड्यांच्या आत तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करणार; Twitter ची दिल्ली उच्च न्यायालयाला ग्वाही https://bit.ly/3yxRWv6
- युती-आघाडीची चिंता न करता कामाला लागा, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसेना जिल्हा प्रमुखांना आदेश, शिवसेना राज्यात 'शिव संपर्क अभियान' सुरु करणार https://bit.ly/3jRCuG5
- दिल्लीतील CBI मुख्यालयाला आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांच्या मदतीनं आग आटोक्यात https://bit.ly/3dUFKwH
- महिलेवर मृत्यूनंतर दोन दिवस उपचार केल्याचे दाखवून अधिकचे बिल लाटले, इस्लामपूरमधील संतापजनक प्रकार, लोभी डॉक्टर पोलिसांच्या अटकेत https://bit.ly/2TFjSyx
- ईडी आणि सीबीआय तपास यंत्रणेच्या रडारवर महाराष्ट्रातले नेते, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय कमालीचं सक्रिय https://bit.ly/2TFjQGT
- मुलीच्या प्रियकराच्या मदतीने स्वत:च्याच घरात चोरी, 25 लाख रोकड, 74 तोळे सोनं गायब, नांदेडच्या हणेगावातील घटना https://bit.ly/3dVQ4nW
- आईची हत्या करून काळीज कापून खाल्लं! कोल्हापुरातील नराधमाला फाशीची शिक्षा https://bit.ly/3jSb8j6
- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जपानची राजधानी टोकियोमध्ये आणीबाणी लागू, प्रेक्षकांविनाच होणार ऑलिम्पिक स्पर्धा https://bit.ly/3jWwFHy
- Wimbledon 2021 : विम्बल्डन 2021 मधील रॉजर फेडररचं आव्हान संपुष्टात; ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगलं https://bit.ly/3hM5BYK रॉजर फेडरर टेनिसला निरोप देणार का? दिग्गज खेळाडूने मौन सोडले https://bit.ly/2VfyfcZ
*ABP माझा स्पेशल*
धोनीच्या वाढदिवशी फेसबूक कव्हर बदलल्याने गौतम गंभीर सोशल मीडियावर ट्रोल https://bit.ly/2STIiUi
Cabinet Reshuffle: मोदींच्या मंत्रिमंडळात घराणेशाहीचा प्रभाव नगण्य, ज्योतिरादित्य शिंदे, अनुराग ठाकूर वगळता इतरांना स्थान नाही https://bit.ly/3AFVI7G
Local Circles Survey : मोदींवर विश्वास असणाऱ्यांमध्ये 24 टक्क्यांची घट, चार टक्के लोकांना सुशासनाची आशा https://bit.ly/3hmpcjg
Corona Cases Today : देशात 24 तासांत 45 हजार नवे कोरोनाबाधित; तर 817 कोरोना रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3wpU3zy
Explainer Video | इम्पिरिकल डेटा म्हणजे काय? हा डेटा कसा गोळा करतात? एबीपी माझाच्या प्रतिनिधी डॉ. कविता राणे यांचा वेब एक्सप्लेनर https://bit.ly/2Vk1M5w
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv