एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जून 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जून 2024 | मंगळवार


1) लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मोठी मुसंडी, 48 पैकी 29 जागांवर आघाडी, महायुतीला मोठा धक्का, अवघ्या 18 जागांवर पुढे, सांगलीत अपक्ष विशाल पाटील जिंकले https://tinyurl.com/4mp9xh4h  राज्यात काँग्रेस 13 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं, ठाकरेंना 10 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 7 जागांवर आघाडीवर

2) चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपला देशातही धक्का, अवघ्या 239 जागांवर आघाडी; NDA 294 तर इंडिया आघाडी 231 जागांवर आघाडी, मॅजिक फिगर गाठली, पण धाकधूक कायम https://tinyurl.com/4mp9xh4h  दादांच्या राष्ट्रवादीला सुनील तटकरेंच्या रुपाने अवघी एक जागा, भाजप 11 तर एकनाथ शिंदेंचे 6 उमेदवार आघाडीवर

3) देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय, अजित पवारांना मोठा धक्का, सुनेत्रा पवारांचा जवळपास 37 हजार मतांनी पराभव https://tinyurl.com/4mp9xh4h  बारामतीत विजय कसा मिळवला? शरद पवारांनी सांगितला प्लॅन; म्हणाले, मी 60 वर्ष तिथे काम केलंय  https://tinyurl.com/mnpjjff4  बीडमध्ये पहिल्या फेरीपासून चुरस, पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणेंच्या निकालाकडे राज्याचं लक्ष, सध्याच्या कलांनुसार पंकजांना 34 हजारांची आघाडी https://tinyurl.com/4mp9xh4h  

4) मुंबईत ठाकरेंचा धमाका, 6 पैकी 5 जागांवर मविआला निर्णायक आघाडी, शिंदे- भाजपला मोठा धक्का https://tinyurl.com/4mp9xh4h   
उज्ज्वल निकम, सुधीर मुनगंटीवार, नवनीत राणा, रावसाहेब दानवे, कपिल पाटील पराभवाच्या छायेत, नितीन गडकरी, नारायण राणे, रक्षा खडसे, पियूष गोयल यांचा विजय, हातकणंगलेत राजू शेट्टींचा पराभव https://tinyurl.com/4mp9xh4h  

5) धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर 3 लाखांनी, जळगावात स्मिता वाघ 2 लाखांनी, नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे दीड लाखांनी, भास्कर भगरे दीड लाख मतांनी आघाडीवर , तर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, धैर्यशील माने यांचा विजय, नांदेडमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये, तरीही प्रताप पाटील चिखलीकरांचा पराभव https://tinyurl.com/4mp9xh4h    

6) वर्षाताई तुला खासदार करुन दिल्लीला पाठवणार, उद्धव ठाकरेंचे शब्द खरे ठरले, उज्ज्वल निकम पराभूत https://tinyurl.com/39kz6y7y  उज्ज्वल निकमांची 56 हजारांची लीड तोडली, शेवटच्या फेरीपर्यंत सामना रंगला, पण वर्षा गायकवाडांनी विजय खेचून आणला https://tinyurl.com/sdp275zu 

7) उत्तर प्रदेशात भाजपला सर्वात मोठा दणका, 62 वरुन संख्याबळ 32 वर, बिहार, प. बंगाल, राजस्थान, कर्नाटकातही मोठी पडझड  https://tinyurl.com/frw8m46u 

8)ठाकरे आणि आम्ही जीवा-भावाप्रमाणे लढलो, आमचा स्ट्राईक रेट जास्त, पुढेही एकत्रच लढू, शरद पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/mtudmnjd  तटकरे, मुंडे भाजपसोबत जातील, अजित पवार एकटेच राहतील, रोहित पवारांचा टोला https://tinyurl.com/yvnadhtv   झोळी घेऊन निघून जा, हेच जनमत; श्रीराम-बजरंगबली दोघांनीही मोदीना नाकारलं; संजय राऊतांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं https://marathi.abplive.com/elections 

9) मविआने संविधान बदलाच्या प्रचाराने जनतेची दिशाभूल केली, राज्यात विरोधकांकडून अपप्रचार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रियेकडे राज्याचं लक्ष https://tinyurl.com/4rtbsryw  काय म्हणता पुणेकर, निवडून आले मुरलीधर; मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी धंगेकरांना डिवचलं! https://tinyurl.com/mvf3f3jm 

10) वायनाडमध्ये विजय, रायबरेलीतही डंका! दोन्ही जागांवर राहुल गांधींचा लाखो मतांच्या फरकाने विजय! https://tinyurl.com/mr2xpuhj  प्रभू श्रीरामाच्या प्रांगणातच भाजपचा दारुण पराभव; अयोध्येत समाजवादी पक्षाने विजय खेचून आणला https://tinyurl.com/4kud74tt  भाजपच्या जागाच नाही तर PM मोदींच्या मताधिक्यतही घट; अवघ्या दीड लाखांनी विजय https://tinyurl.com/4un28ahf  


माझा विशेष

तुमचा खासदार कोण? एका क्लिकवर जाणून घ्या 48 विजयी उमेदावारांची नावे! https://tinyurl.com/2dyb4k4v 

ना लेकाला निवडून आणता आलं ना पत्नीला; अजित पवारांच्या पदरी पराभवाची मालिका https://tinyurl.com/328w7k2e 

कुणाचा पराभव, कुणाची सरशी? मुख्यमंत्री शिंदेंच्या उमेदवारांचा निकाल काय?  https://tinyurl.com/4rtbsryw 

महाराष्ट्रातील विजयी उमेदवार, नवे 48 खासदार, संपूर्ण यादी! https://tinyurl.com/fp8tk9hn 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget