एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2023| रविवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह, शातंतेत मतदान; विजयाचा गुलाल कोण उधळणार? उद्या मतमोजणी https://tinyurl.com/478zhdbn  बारामतीमधील काटेवाडीत 'काटे की टक्कर'; अजित पवार गट आणि भाजपचा एकमेकांवर पैसे वाटल्याचा आरोप https://tinyurl.com/2dt9ax6u

2.  एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांकडून तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था https://tinyurl.com/529erxdp

3.  मुलगा मुख्यमंत्री होणार का? अजित पवारांच्या आई म्हणाल्या, "माझ्या डोळ्यादेखत मुलानं मुख्यमंत्री व्हावं" https://tinyurl.com/zyjwxsc5 , अजित पवारांच्या आई म्हणाल्या मुलगा मुख्यमंत्री व्हावा पण हर्षवर्धन पाटील म्हणतात, प्रत्येकच आईला पुढे जावं, असं वाटतं... https://tinyurl.com/mrxjyuw5 'अजित दादांचं वय लहान, त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी पुढच्या काळातच' - दीपक केसरकर https://tinyurl.com/24vefkv9

4. मराठवाडा पाणी प्रश्न पेटणार! आमदार शिरसाट यांच्याकडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा https://tinyurl.com/2p8znkv9

5. एनआयएची दहशतवादाविरोधात मोठी कारवाई , पुण्यातील इसिस मॉड्युल प्रकरणी 7 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल https://tinyurl.com/mu8zjbhu

6. सिद्धू मुसेवाला कांड ऐकला आहे का? मी संतोष जाधव बोलतोय; पुण्यातील व्यावसायिकाला खंडणीसाठी फोन https://tinyurl.com/5n8e7jt6

7. कुठं ढगाळ तर कुठं उन्हाचा चटका, पुढील पाच दिवस राज्यातील हवामानाचा अंदाज काय? https://tinyurl.com/yxcfuu74

8. ABP Cvoter Opinion Polls: काँग्रेस की भाजप, राजस्थानात कोणाची सत्ता? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष https://tinyurl.com/bdcw3kds
 
9. 'पॅलेस्टिनींसोबत जे घडत आहे ते असह्य'; बराक ओबामांची इस्रायलवर सडकून टीका; युद्धात आतापर्यंत 4 हजारांवर लेकरांचा अंत https://tinyurl.com/3jcjywfd

10. किकेटच्या 'किंग'कडून क्रिकेटच्या देवाची बरोबरी, विराट कोहलीने बर्थ डेच्या दिवशी ठोकले 49 वे वनडे शतक https://tinyurl.com/27kyr9ue किंग कोहलीचा विराट पराक्रम, अय्यरकडून धुलाई, आफ्रिकेसमोर भारताचे 327 धावांचे आव्हान https://tinyurl.com/4f9292ha

माझा कट्टा

Majha Katta : आदिशंकराचाऱ्यांच्या शिल्पाचे काम झाले, कामाची पोचपावती मिळाली, आता एक ड्रीम प्रोजेक्ट उरलाय: भगवान रामपुरे https://tinyurl.com/45j3sb7k

कलावंत म्हणून काम करताना अनेकदा अशी उर्जा प्राप्त झाली की झपाटून काम केलं; प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी सांगितला शिल्पप्रवास https://tinyurl.com/272x8ff8

सामान्य मुलगा ते जगविख्यात मूर्तिकार, भगवान रामपुरेंचा संपूर्ण प्रवास https://tinyurl.com/54xumnrv

माझा विशेष

बर्थडेला शतकी बार उडवणारा किंग कोहली टीम इंडियाचा तिसराच फलंदाज! आतापर्यंत केवळ 6 जणांचा 'करिष्मा' https://tinyurl.com/yk63vum5 

देशातील पहिला घोडेबाजार भरण्यापूर्वीच 1 कोटींची विक्री; अकलूजच्या बाजारात 50 लाखांच्या कोब्राची चर्चा https://tinyurl.com/25b9jvmj

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
Embed widget