एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझाच्या वाचकांना आणि प्रेक्षकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2021 | रविवार

  1. 'गतीशक्ती योजने'ची पंतप्रधानांकडून घोषणा, युवकांना रोजगार देण्यासाठी 100 लाख कोटींची योजना https://bit.ly/3ALdJjW

  2. पंतप्रधान मोदींनी घोषित केलेली 100 कोटींची 'गतिशक्ती योजना' नेमकी आहे तरी काय... https://bit.ly/3sl1BDy पंतप्रधान मोदींकडून शंभर लाख कोटींच्या योजनेची घोषणा, शंभर लाख कोटी म्हणजे एकावर किती शून्य? https://bit.ly/3iNk7RR

  3. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांचं देशवासियांना संबोधन, पंडित नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकरांचे आज स्मरण, देश या सर्वांचा ऋणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी https://bit.ly/3z2BK5T 'भारताच्या सृजनाचा अमृत कालखंड', वाचा पंतप्रधान मोदींच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे https://bit.ly/3m4CP9n देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून देशवासियांना शुभेच्छाhttps://bit.ly/3yJJHwt

  4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण https://bit.ly/3AI4SzB राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी खबरदारी घ्या, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन https://bit.ly/3CMcXVM

  1. तुमच्या औकातीत राहून शब्द वापरा, शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे दत्तात्रण भरणे यांना खडेबोल https://bit.ly/3COA4im 'मरुद्या मुख्यमंत्री'... सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओघात केलेल्या वक्तव्याची चर्चा, शिवसेनेच्या रोषानंतर दिलगिरी व्यक्त https://bit.ly/3k0sqsP

  2. विकास कामात कुणीही अडथळे आणू नये, नितीन गडकरींच्या पत्रासंदर्भात अजित पवारांचं भाष्य https://bit.ly/3m9zPZp

  1. संसदेत चर्चेविना कायदे पास होण्यावर सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्याकडून चिंता व्यक्त https://bit.ly/3yPOWuE

  2. रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढतोय; गेल्या 24 तासांत 36 हजार नवीन रुग्णसंख्या, 493 जणांचा मृत्यू https://bit.ly/2VV21Ei काल राज्यात कोरोनामुळे 134 जणांचा मृत्यू; तर 5,787 नवीन रुग्णांची नोंद https://bit.ly/3g0gvdl

  3. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल ट्रेन सुरू; काय आहे पहिला अनुभव? https://bit.ly/3CNnccv

  4. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांची तालिबान्यांसमोर शरणागती! https://bit.ly/3AKhztH काबुल अभी बाकी है! जलालाबाद जिंकल्यानंतर तालिबान्यांची काबुलकडे कूच https://bit.ly/37JiXjJ

ABP माझा स्पेशल :

  1. भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? काय आहे त्यामागचे ऐतिहासिक कारण? https://bit.ly/3AH8zFK

  2. Petrol-Diesel Price Today : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती काय? https://bit.ly/3g1b2Tu

  3. Neeraj Chopra Emotional Post : एल्बो दुखापत ते गोल्ड मेडल हा प्रवास अविस्मरणीय; नीरज चोप्राची भावनिक पोस्ट https://bit.ly/3m8WPYu

*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv           

*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Embed widget