एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2021 | गुरुवार*

  1. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर, टास्क फोर्सच्या शिफारसीनंतर राज्य सरकारचा निर्णय, अधिकृत आदेशाची प्रतीक्षा https://bit.ly/3jNbNAK शाळा सुरू करण्याच्या निर्णयात सरकारचा सावळा गोंधळ https://bit.ly/3iEyurq

  1. मुंबई-पुण्यातलं ट्रॅफिक 50 टक्के कमी करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं व्हिजन https://bit.ly/2XgFz9f सध्याच्या कामगिरीवर समाधानी नाही, प्रतिदिन 100 किमीचा महामार्ग बांधण्याचं माझं लक्ष्य, नितीन गडकरी यांचा विश्वास https://bit.ly/3yN9HqY

  1. राज्यसभेतील कालच्या अभूतपूर्व गोंधळावरुन राजकीय महाभारत, संसद भवन परिसरात गोंधळाचा निषेध https://bit.ly/3snIpoJ

  1. काँग्रेसविरोधात ट्विटरचा कारवाईचा सपाटा; राहुल गांधी यांच्यानंतर पक्षाचे अधिकृत अकाऊंट बंद https://bit.ly/3xKwEJQ केंद्रीय नेत्यानंतर राज्यातील बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप या नेत्यांचेही ट्विटर हँडल ट्विटरकडून बंद https://bit.ly/37Bc04b

  1. राज्यातल्या समान विकासासाठी 'नदी जोडो' प्रकल्पावर भर देणार, माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं प्रतिपादन https://bit.ly/2VPHYr5

  1. महाविद्यालयीन तरुणांसाठी जिल्हा स्तरावर 30 टक्के लस राखीव ठेवावी, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा प्रस्ताव, महाविद्यालयीन फी संदर्भातही विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार https://bit.ly/3yH6c5f

  1. हिमाचलमध्ये महाराष्ट्रातील तळीयेची पुनरावृत्ती, प्रवाशांनी भरलेल्या बसवर दरड कोसळली, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू https://bit.ly/2VPI0zd

  1. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, देशात गेल्या 24 तासांत 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद https://bit.ly/3xBik6h राज्यात बुधवारी 5560 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर रिकव्हरी रेट 96.82 टक्के

https://bit.ly/3lXImOY

  1. अमरावतीच्या पिस्तुल घेऊन व्हिडीओ काढणाऱ्या पोलिसाचं निलंबन रद्द, परिसरात लागले शुभेच्छांचे बॅनर https://bit.ly/3yBzTVf

  1. भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून दुसरी कसोटी, पावसामुळे खेळ थांबला, भारताची धावसंख्या 46/0, सामन्यापूर्वी इंग्लंडला दोन मोठे धक्के, दिग्गज खेळाडू बाहेर https://bit.ly/3s9BaAt

*ABP माझाचं माझा महाराष्ट्र माझं व्हिजन स्पेशल*

आजवर महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का झाला नाही? माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात गडकरींनी दिलं उत्तर  https://bit.ly/3fYRzTn

केंद्र सरकारमध्ये ऐकण्याची क्षमता कमी, देशात सध्या आणीबाणीसारखी स्थिती, सुप्रिया सुळे यांची टीका https://bit.ly/37FogRn

कोल्हापूरचं नाव 'कलापूर' असं करावं, एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात बोलताना अभिनेते सचिन पिळगावकर यांची मागणी https://bit.ly/3xHnXjB

Majha Maharashtra Majha Vision : सर्वच क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज; योगगुरु बाबा रामदेव यांचं देशासाठी व्हिजन https://bit.ly/3yFzwJq

Majha Maharashtra Majha Vision : स्टार्टअप ही देशाच्या भविष्याची गुरुकिल्ली, सरकारने प्रोत्साहन द्यावं: अरुण फिरोदिया https://bit.ly/3AG2BoH

चळवळींना लोकशाहीत स्थान मिळावं म्हणूनच चळवळ करण्याची गरज : मेधा पाटकर https://bit.ly/3xFDFf1

WEB EXCLUSIVE : मोदीजी, तुम्ही राष्ट्रपती कधी होणार? खासदार सुजय विखे पाटील यांची कन्या अनिशाचा सवाल https://bit.ly/3lVVzb7

*माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या विशेष कार्यक्रमाच्या व्हिडीओंची प्लेलिस्ट* https://bit.ly/3ABDBih

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget