एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 05 मार्च 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये....
![स्मार्ट बुलेटिन | 05 मार्च 2021 | शुक्रवार | एबीपी माझा ABP Majha smart bulletin latest Marathi top news 5th march 2021 स्मार्ट बुलेटिन | 05 मार्च 2021 | शुक्रवार | एबीपी माझा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/05141207/SMART_BULLETIN0503.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
स्मार्ट बुलेटिन | 05 मार्च 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
शेतकरी आंदोलनाचा आज 100 वा दिवस, टिकैत म्हणाले, आंदोलन असंच चालत राहणार
सहा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, ग्राहकांना दिलासा "दरेकर असे कसे तुमचे जुने नेते?" मास्क घालत नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला दहावी, बारावी परीक्षा ठरलेल्या वेळेत ऑफलाईन होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची महिती बाबरी पाडल्याचा अभिमान मुख्यमंत्र्यांना भोवणार? अबू आझमी आणि संजय निरुपम यांची नाराजी '...यांना खंडणी वसूल करायची सवय, राम मंदिर निधी समर्पणाचं महत्व समजणार नाही' देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल वीज ग्राहकांना दिलासा, 1 एप्रिलपासून वीजदर 2 टक्क्यांनी कमी करण्याचे MERC चे आदेश अॅपवरुन केलेली मैत्री महागात, नोकरीचं अमिष दाखवून शिर्डीतील महिलेवर अत्याचार, बीडचा तोतया पोलिस जेरबंद तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांची कसून चौकशी, आयटी छाप्यानंतर कंगना रनौतचेही ट्विट इंग्लंडला 205 धावांमध्ये रोखलं, दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचं मोठी आघाडी घेण्याचं लक्ष्यअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)