एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 नोव्हेंबर 2019 | गुरुवार
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 नोव्हेंबर 2019 | गुरुवार
-
- आज दुपारपर्यंत युतीचा तिढा सुटण्याची शक्यता, मातोश्रीवरील बैठकीत अंतिम निर्णय होणार, शिवसेना आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये व्यवस्था
- मुख्यमंत्र्यांच्या वतीने चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आज राज्यपालांना भेटणार, भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय, पक्षसंघटनेत मोठे बदल करण्याचेही संकेत
- काँग्रेस नेते आज दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चेची शक्यता, काल हुसेन दलवाईंकडून संजय राऊतांची भेट
- बिगर भाजप सरकार ही काँग्रेसजनांची इच्छा, अशोक चव्हाणांचं मोठं विधान, काँग्रेसचा एक गट सेनेला पाठींबा देण्याच्या तयारीत
- राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास शिवसेना जबाबदार नाही, भाजपला इशारा, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याची मुनगंटीवार गोड बातमी देतील, राऊतांचं खोचक विधान
- अयोध्या प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात हायअलर्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शांतता राखण्याचं आवाहन, कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करण्याचीही विनंती
- रखडलेले गृहप्रकल्प मार्गी लावण्यासाठी 25 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा, बांधकाम क्षेत्राला आलेली मरगळ झटकण्यासाठी केंद्राचं पाऊल
- अरबी समुद्रातील माहा चक्रीवादळाचा कोकणसह, पालघर, वसई-विरारला धोका, सतर्कतेचा इशारा, रत्नागिरीतल्या बंदरावर बोटींना आश्रय, समुद्र किनाऱ्यांवर यंत्रणा सज्ज
- चंद्रपूर जिल्ह्यातील नदीत अडकलेल्या वाघाचा मृत्यू, बचावकार्य अर्धवट थांबवल्यानं जायबंदी वाघ दगावला, वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- भारत-बांगलादेशदरम्यान आज राजकोटमध्ये दुसरा ट्वेन्टी-ट्वेन्टी सामना, मालिकेत आव्हान राखण्यासाठी भारताला विजय आवश्यक, सामन्यावर माहा चक्रीवादळाचं सावट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
जळगाव
भविष्य
क्रिकेट
Advertisement