एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 21 फेब्रुवारी 2019 | गुरुवार | एबीपी माझा

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटिनमध्ये

  1. पुण्याच्या आंबेगावात सहा वर्षांचा चिमुरडा बोअरवेलमध्ये पडला, बुधवारी संध्याकाळपासून चिमुकला बोअरवेलमध्येच, एनडीआरएफकडून मुलाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न
 
  1. नाशिकमध्ये गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ, किसानसभेचा लाँग मार्च मुंबईत धडकणार, आंदोलक लेखी आश्वासनावर ठाम
 
  1. रश्मी वहिनींच्या हातची साबुदाणा खिचडी आणि वड्यामुळे युतीची दिलजमाई, रितेश देशमुखच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं खुमासदार उत्तर, लोकमत पुरस्कार सोहळ्यात दिलखुलास मुलाखत
 
  1. धनगर आरक्षणासाठी उद्धव ठाकरे आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, शिवसेनेतील सर्व धनगर पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक
 
  1. पुलवामा हल्ल्यानंतर लगेच प्रचार सभा घेणं सुचू कसं शकतं, नांदेडमधील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सभेत शरद पवारांचा मोदींना सवाल, सभेत पुलवामातील शहीदांनाही श्रद्धांजली
 
  1. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह त्यांच्या पक्षाचाच समारोप केल्याशिवाय राहणार नाही, परिवर्तन यात्रेवरुन बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं वक्तव्य
 
  1. मनसे नेते नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांची तडीपारची नोटीस, कारवाईच्या विरोधात सोशल मीडियावर नेटीझन्सकडून मोहिम
  2.    'मॅजिक मिक्स' ची व्यसन सोडविण्यास मदत, बेस्टचे 5000 कर्मचारी तंबाखूमुक्त, बेस्टच्या आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम
 
  1. सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, राजौरीजवळ पुन्हा पाकचा गोळीबार तर भारताकडून हुर्रियतच्या दीडशे नेत्यांची सुरक्षा कमी
 
  1. आजपासून बारावीची परीक्षा सुरु, जवळपास पंधरा लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरणार, अर्धा तास आधी हजेरी लावणं विद्यार्थ्यांना बंधनकारक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget