एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 17 जानेवारी 2021 | रविवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी कोणत्याही प्रकारच्या लसीकरणाची आखणीच नव्हती, लसीकरण रद्द करण्याच्या वृत्ताबाबत महाराष्ट्र आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण
- राज्यात कोरोना लसीकरणाचा उत्साह, पहिल्या दिवशी 18 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना लस
- कोरोनावरील लसीकरण सुरु होत असताना 'कोव्हॅक्सिन' विरोधात हायकोर्टात याचिका
- केंद्र शासनाने दारिद्र रेषेखालील घटकांना कोरोना विरोधातील लस मोफत पुरवावी, राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मागणी
- दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये घेण्याचा विचार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आक्रमक, औरंगजेब कुणाला प्रिय असेल, हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे; सामनातून संजय राऊतांचे काँग्रेसला खडेबोल
- बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंविरोधात भाजप आक्रमक; उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन
- 'आदित्य संवाद' पाठोपाठ आदित्य ठाकरेंचा 'डेव्हलपमेंट डायलॉग' हा अभिनव उपक्रम; तरुणांशी साधणार संवाद
- 20 जानेवारापासून महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; कोकण, मराठवाडा आणि विदर्भाचा पारा घसरणार, हवामान विभागाचा अंदाज
- महेश मांजरेकर यांच्यावर शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप, गाडीला धडक दिल्यानं दिली चापट; मांजरेकरांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement