एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 डिसेंबर 2019 | शनिवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. शिवसेनेनं साद द्यावी, भाजपची दारं खुलीच, एबीपी माझाच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात जनादेशाचा अनादर केल्याचाही आरोप 2. एकनाथ खडसेंचं तिकीट केंद्रातून कापलं गेलं, माझाच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट, तर गोपीनाथ गडावरील नाराजीनाट्यानंतरही पंकजा मुंडेंच्या पाठीशी 3. शरद पवार बोलतात ते सत्य, पण पूर्ण सत्य नाही, पवार-मोदी भेटीवर फडणवीसांचा दावा, तर अजित पवारांमुळेच गनिमी कावा फसल्याचीही खंत 4. मतदारसंघ सांभाळता न आलेल्या व्यक्तीमुळे फरक पडणार नाही, पंकजा मुंडेंच्या नाराजीवर खासदार संजय काकडेंचा टोला, भाजप आमदारांकडून काकडेंच्या वक्तव्याचा निषेध 5. नागरिकत्व सुधारणा कायद्याला महाराष्ट्रातूनही विरोध, काँग्रेस नेत्यांकडून अंमलबजावणीस नकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष्य 6. 21 दिवसात बलात्काराचा खटला निकाली निघणार, आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातही अशा निर्णयाची गरज असल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं मत 7. पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला दिलासा नाहीच, अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यास सीबीआय कोर्टाचा नकार 8. मंत्रालयात महिलेची सहाव्या मजल्यावरुन उडी, पहिल्या मजल्यावर लावलेल्या जाळीमुळे प्राण वाचले 9. संभाजीनगर की औरंगाबाद नावावरुन महापालिकेत भाजप-शिवसेना नगरसेवक समोरासमोर, भाजप उपमहापौरांचा राजीनामा, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ 10. पुढील तीन दिवसात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Delhi Visit : अजित पवार दिल्लीसाठी रवाना; सत्तास्थापनेच्या हालचालींना वेढ, अमित शाहांची भेट घेणार?Vijay Rupani And Nirmala Sitaraman : विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची निरीक्षकपदी नियुक्तीTop 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 02 Dec 2024 : 5 PmSub District Election Officer On EVM : मतं पडताळणीची नेमकी प्रक्रिया काय? कोण करु शकतो अर्ज?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Embed widget