एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 14 सप्टेंबर 2020 | सोमवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
स्मार्ट बुलेटिन | 14 सप्टेंबर 2020 | सोमवार | एबीपी माझा
आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन, कोरोनामुळं अधिवेशनात अनेक महत्वाचे बदल
चीनकडून भारतातील VIP लोकांची हेरगिरी, पंतप्रधान, खासदारांसह सैन्यदलाशी संबंधित 1350 लोकांची माहिती केली गोळा पाच महिन्याच्या कालखंडानंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एसटी धावणार, आजपासून अंमलबजावणी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांचाही सल्ला घेणार, अशोक चव्हाणांची माहिती गर्दी कमी करा अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल; मंत्री जयंत पाटील यांचा सांगलीकरांना इशारा मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या परीक्षेच्या तारखा जाहीर! ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार विद्यापीठांच्या लेखी परीक्षा MCQ पद्धतीने होणार, 1 ते 17 ऑक्टोबरदरम्यान परीक्षा, उदय सामंत यांची माहिती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी किसान रेल सुरु करण्यास रेल्वेचा हिरवा कंदिल, नितीन गडकरींच्या प्रस्तावाला मान्यता कुलस्वामिनी तुळजाभवानीचे अलंकार गायब केल्याचं प्रकरण, तत्कालीन मंदिर व्यवस्थापक दिलीप नाईकवाडींवर गुन्हा दाखलअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement