एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 जानेवारी 2020 | शनिवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
-
- देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू, केंद्र सरकारची अधिसूचना जारी, कायद्याविरोधातल्या आंदोलनानंतरही केंद्र सरकार ठाम
- राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत घोषणा, इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी येत नसल्याचीही खंत
- उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत, हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी, तर परळीत धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी 700 किलोचा हार आणि आतषबाजी
- साहित्य संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची अप्रत्यक्ष हिटलरशी तुलना, जेएनयू हिंसाचार आणि बेरोजगारीवरुन खडेबोल
- उद्यापासून गायी, म्हशीचं दूध दोन रुपयांनी महागणार, पावडर दूध आणि दूध खरेदी दर वाढल्यानं दूध संघांचा निर्णय
- शक्तीप्रदर्शनासाठी दोन्ही ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या जयंतीचा मुहूर्त, 23 जानेवारीला सेनेचा वचनपूर्ती मेळावा, तर विधानसभेनंतर मनसेचं पहिलं अधिवेशन
- जेएनयू हिंसाचारामागे डाव्या विद्यार्थी संघटनेचा हात, दिल्ली पोलीस आणि जावडेकरांचा आरोप, तर आरोप फेटाळून लावताना आयेशी घोषचे पोलिसांना प्रत्युत्तर
- काश्मिरातील इंटरनेट बंदीवरुन केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी, प्रशासनानं सर्व आदेशांची समीक्षा करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
- मराठीद्वेषापोटी कन्नडिंचा बेळगावात तान्हाजी चित्रपटाला विरोध, ग्लोब सिनेमागृहातले तान्हाजी चित्रपटाचे पोस्टर्स उतरवले
- टीम इंडियाकडून श्रीलंकेचा 78 धावांनी धुव्वा, 2-0 ने मालिका विजय, भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या खेळाडूंचं लोटांगण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
बातम्या
Advertisement