एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 3 मार्च 2019 | रविवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
- पाकिस्तानी सैन्याकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा मानसिक छळ, व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठीसुद्धा दबाव टाकल्याची सुत्रांची माहिती
- दहशतवाद्यांशी लढण्यास पाकिस्तान सक्षम नसल्यास, त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही दहशतवाद नष्ट करु, गृहमंत्री राजनाथ सिंहांचं पाकिस्तानला आवाहन
- गेल्या काही दिवसांत देशाला राफेलची कमतरता जाणवली, राफेलवरुन राजकारण न करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
- आगामी लोकसभा निवडणुकांसाठी एनडीएच्या प्रचाराला आजपासून बिहारमधून सुरुवात, 9 वर्षांनंतर पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार एकाच व्यासपीठावर दिसणार
- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ग्रामविकास खात्यात 13 हजार 514 जागांसाठी लवकरच मेगाभरती, महिला व बालविकास मंत्रीपंकजा मुंडेंची घोषणा
- नाणार प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, अधिग्रहीत जमिनी परत करणार, नाणारवासियांकडून जल्लोष
- एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळेपर्यंत धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू, सरकारचा महत्त्वाचा निर्णय, निवडणुकांच्या तोंडावर हालचालींना वेग
- राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयांच्या कामकाजावर अंकुश ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी लोकपालची नियुक्ती करणार, शिक्षणमंत्री विनोद तावडेंची माहिती
- महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर राज्याची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकिलाची नियुक्ती, सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय
- दोन वर्षांपासून रखडलेला मोनोरेलचा 12 किलोमीटरचा दुसरा टप्पा आजपासून सुरु, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement