एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 डिसेंबर 2019 | रविवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

  1. राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस-आमनेसामने, तडजोड होणार नसल्याचं राऊतांचं वक्तव्य 
  2. केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर टीका, तर मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना जोडे मारण्याची रणजित सावरकरांची मागणी 
  3. ८० तासांचं सरकार पाहून हसावं की रडावं कळेना, एबीपी माझाच्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य, पुन्हा शुन्यातून सुरुवात करण्यासाठी कोअर कमिटीतून बाहेर पडल्याचं स्पष्टीकरण 
  4. राधाकृष्ण विखेंना भाजपात घेऊन तोटा झाला, माजी मंत्री राम शिंदेंची इनकमिंगवर नाराजी, पराभूत भाजप उमेदवारांची खदखद बाहेर 
  5. “आपण सरकारमध्ये आहोत त्यामुळे आपणच काही चुकीचं करायचं नाही”, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची कार्यकर्त्यांना समज
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 डिसेंबर 2019 | रविवार | ABP Majha
  1. राष्ट्रीय महामार्गावर गाड्यांना आजपासून फास्टॅग अनिवार्य, विनाफास्टॅग संबंधित मार्गिकेत शिरल्यास दुप्पट टोल आकारणार 
  2. राज्यात पॅकिंग दुधाच्या दरात वाढ; अमूल आणि मदर डेअरीचं दूध दोन रुपयांनी महागलं, इतर कंपन्यांचीही उद्यापासून दरवाढ, दूध संघाच्या बैठकीत निर्णय 
  3. शिर्डीत 2017 पासून तब्बल 88 जण बेपत्ता, मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या असल्याचा संशय, गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याने शिर्डीत तपासाचे हायकोर्टाचे आदेश 
  4. चेन्नईत आज भारत-वेस्ट इंडिज पहिला एकदिवसीय सामना, टी20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज 
  5. भारताच्या माजी जलद गोलंदाजाची गुंडगिरी, दारुच्या नशेत वादावादी झाल्याने पिता-पुत्राला मारहाण, प्रवीण कुमारवर मेरठमध्ये पोलीस तक्रार दाखल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget