एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 29 फेब्रुवारी 2020 | शनिवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. मुंबईत 9 मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश, मोर्चा काढणे, बॅण्ड वाजवणे, फटाके फोडण्यावर बंदी, दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून सतर्कता

2. मुस्लीम आरक्षण ओबीसीसह मराठा आरक्षणासाठी धोकादायक, देवेंद्र फडणवीसांकडून भीती व्यक्त, मुस्लीम आरक्षणासाठी ठाकरे सरकार अध्यादेश काढणार 3. मुंबई एपीएमसीत आज महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना, 18 संचालकपदासाठी मतदानाला सुरुवात, 58 उमेदवार रिंगणात तर 2 मार्च रोजी निकाल 4. अकोला मुली बेपत्ता प्रकरणी अकोला पोलीस अधीक्षक अमोघ गावकरांची बदली, तर दोन तपास अधिकाऱ्यांचं निलंबन, माझाच्या बातमीनंतर गृहमंत्र्यांची कारवाई 5. 2016 मध्ये दिल्लीतील जेएनयूमध्ये कथित देशविरोधी घोषणांप्रकरणी कन्हैया कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार, दिल्ली सरकारकडून खटला चालवण्यासाठी परवानगी 6. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीनंतरही रस्त्यावरील खड्डा बुजवला नाही तर तीन दिवसात चौकशी करुन गुन्हा दाखल करावा, औरंगाबाद खंडपीठाचा पोलिसांना आदेश 7. विदर्भात आज आणि उद्या गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता, तर मराठवाड्यात हलक्या सरी, हवामान खात्याचा अंदाज 8. आर्थिक मंदीच्या सावटातही खासगी बँकांमध्ये यंदा मोठी कर्मचारी भरती होणार, कोटक महिंद्रा, एचडीएफसी, अ‍ॅक्सिससह आरबीएलमध्ये एक लाख लोकांना रोजगार मिळण्याचा अंदाज 9. जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोना व्हायरसचा फटका, भीतीमुळे परदेशवारींचं बुकिंग कॅन्सल, हज यात्रेकरुही परत, सोनंही महागण्याची शक्यता 10. ट्वेन्टी 20 महिला क्रिकेट विश्वचषकात भारत आणि श्रीलंका आमनेसामने, साखळीत सलग तीन सामने जिंकून भारताचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली

भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के

Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत

Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो

निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर

Embed widget