एक्स्प्लोर

Smart Bulletin : एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन : 25 सप्टेंबर 2021 : शनिवार : ABP Majha

महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

Smart Bulletin : एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन : 25 सप्टेंबर 2021 : शनिवार : ABP Majha

  1. महाराष्ट्रात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार, ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरात आठवी ते बारावीचे वर्ग भरणार, जिल्हाधिकारी-मनपा आयुक्तांना निर्णयाचे अधिकार

  1. घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं सुरू होणार, कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असल्यानं मुख्यमंत्र्यांचा निर्णय, नाट्यगृहसुद्धा होणार अनलॉक

  1. राज्यात शुक्रवारी 3,286 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 51 जणांचा मृत्यू

  1. आज आणि उद्या होणारी आरोग्य विभागाची भरती परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यांचा संताप, आरोग्य मंत्र्यांकडून परीक्षेसाठी नियुक्त खासगी कंपनीवर खापर

  1. UPSC च्या परीक्षेचा निकाल जाहीर, शुभम कुमार देशात पहिला, महाराष्ट्रातल्या 100 हून अधिक विद्यार्थ्यांची यशाला गवसणी

  1. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी नागपूर महापालिकेची आयडिया, 100 टक्के लसीकरणाचं टार्गेट पूर्ण करणाऱ्या नगरसेवकांना जास्त विकास निधी मिळणार

  1. खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी एबीपी माझाची मोहीम, येत्या 8 दिवसात ठाणे खड्डेमुक्त होणार असल्याचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

  1. दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याची गरज, मोदी आणि बायडेन यांच्या भेटीदरम्यान निर्धार, पंतप्रधान मोदींचं आज संयुक्त महासंघाच्या सभेत संबोधन

  1. काल दिल्लीच्या रोहिणी कोर्ट परिसरात गँगस्टरची गोळ्या घालून हत्या, वकिलाच्या वेशात आलेल्या शूटर्सचंही एन्काऊंटर

  1. आयपीएलमध्ये काल आरसीबीचा सलग दुसरा पराभव, बंगळुरूला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्स गुणतालिकेत अव्वल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 

अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Delhi Meeting | राज्यात 7 कॅबिटने, 2 राज्यमंत्रिपदासाठी अजितदादा आग्रहीGadchiroli Earthquake | गडचिरोलीत सकाळदरम्यान भूकंपाचे धक्के, CCTV व्हिडिओ!Earthquake Bhandara | गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के, तेलंगणात भूकंपाचं केंद्रस्थानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा

तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?

Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Embed widget