एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 15 ऑगस्ट 2019 | गुरुवार | एबीपी माझा
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
1. आज देशाचा 73वा स्वातंत्र्य दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा सोहळा, दिवसभर माझावर खास कार्यक्रम
2. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र जाहीर, महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेनापदक
3. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर आकर्षक रोषणाई, सीएसएमटी, महापालिका, मंत्रालयासह सिद्धिविनायक मंदिरात दिव्यांची आरास
4. कलम 370 रद्द केल्याने बिथरलेल्या पाकिस्तानच्या पोकळ धमक्या, पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने कारवाई केल्यास युद्ध पुकारु, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची दर्पोक्ती
5. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये हाय अलर्ट जारी, एका संशयिताचा स्केचद्वारे शोध सुरु, संशयिताच्या हालचालींवर पोलिसांचं लक्ष
6. पुणे-सोलापूर महामार्गानजिक दौंड एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग, केमिकल कंपनी असल्याची माहिती, आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश
7. धुळ्यातील राईनपाडा हत्याकांडातील 9 आरोपींना औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन, मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून पाच जणांची झालेली जमावाकडून हत्या
8. सांगली, कोल्हापूरमध्ये 2005 साली जिथपर्यंत पुराचं पाणी आलेलं, ती पातळी ग्राह्य धरली ही चूक झाली, पूरस्थितीच्या पाहणीनंतर शरद पवारांचं मत
9. मुंबई विद्यापीठाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात, विद्यापीठाकडून 25 लाख रुपये आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत
10. युरोपमधील सर्वोच्च शिखरावर भारताचा 73 फुटी तिरंगा फडकणार, 360 एक्सप्लोरर ग्रुपची मोहीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
राजकारण
बातम्या
बीड
Advertisement