एक्स्प्लोर

'एबीपी माझा'च्या नोटाबंदी सर्व्हेचा निकाल

मुंबई : 'एबीपी माझा'च्या नोटाबंदी सर्व्हेला नेटीझन्सनी भरघोस प्रतिसाद दिला. 'माझा'च्या वेबसाईटवरील या पोलवर, जवळपास सव्वा लाख वाचकांनी भाग घेतला. सुमारे 94 टक्के लोकांनी मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तसंच या निर्णयामुळे थोडीशी गैरसोय झाली, मात्र त्याचा खूप असा त्रास झाला नाही, असंही मत बहुतेकांनी नोंदवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, देशभरात वादाची राळ उठली आहे. मात्र मोदींच्या या निर्णयाबद्दल जनतेचं नेमकं मत काय? हे जाणण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला. यासाठीच दहा प्रश्नांच्या माध्यमातून 'माझा'ने जनतेची मतं जाणून घेतली. त्या प्रश्नांचा सविस्तार आढावा - 1) नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला तुमचा पाठिंबा आहे का?
  • होय  93.75%  (120,776 votes)
  • नाही  6.25%  (8,060 votes)
एकूण मते - 128, 992 2) नोटबंदीचा सर्वाधिक फटका कुणाला?
  • श्रीमंत  75.23%  (86,906 votes)
  • गरीब  8.96%  (10,354 votes)
  • दोन्हीही  15.81%  (18,265 votes)
एकूण मते : 115,525 3) नोटाबंदीमुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल असं वाटतं का?
  • होय  85.71%  (100,817 votes)
  • नाही  7.07%  (8,312 votes)
  • सांगता येत नाही  7.22%  (8,503 votes)
एकूण मते : 117,632 4) ATM/बँकेच्या रांगेत उभं राहिल्यानंतर तुम्हाला किती वेळानंतर पैसे मिळाले?
  • लगेचच  17.11%  (18,591 votes)
  • तासाभरात  52.32%  (56,860 votes)
  • त्यापेक्षा अधिक वेळ  22.39%  (24,336 votes)
  • पैसे मिळालेच नाही  8.17%  (8,883 votes)
एकूण मते : 108,670 5) दोन हजाराच्या नोटेची आवश्यकता आहे असं वाटतं का?
  • होय  35.85%  (39,983 votes)
  • नाही  64.15%  (71,553 votes)
एकूण मते : 111,536 6) नोटबंदीमुळे व्यक्तीश: तुमची गैरसोय झाली आहे का?
  • होय  10.86%  (12,277 votes)
  • नाही  35.10%  (39,666 votes)
  • थोडाशी गैरसोय, पण सहज उपाय  44.49%  (50,276 votes)
  • खूप गैरसोय, पण आम्ही ती सोडवू  9.55%  (10,792 votes)
एकूण मते : 113,011 7) नोटाबंदीच्या अंमलबजावणीत सरकार अपयशी ठरलं आहे का?
  • होय  12.63%  (13,972 votes)
  • नाही  87.37%  (96,621 votes)
एकूण मते : 110,593 8) लग्नासाठी बँकेतून पैसे काढण्यासाठीच्या अटी जाचक आहेत असं वाटतं का?
  • होय  32.88%  (33,762 votes)
  • नाही  67.12%  (68,919 votes)
एकूण मते : 102,681 9) नोटाबंदीचं राजकारण कोण करतंय?
  • भाजप  5.27%  (5,606 votes)
  • शिवसेना  9.64%  (10,251 votes)
  • काँग्रेस  55.9%  (59,450 votes)
  • राष्ट्रवादी  3.1%  (3,297 votes)
  • मनसे  1.48%  (1,571 votes)
  • वरीलपैकी सर्व  24.61%  (26,168 votes)
एकूण मते : 106,343 10) नोटांबदीच्या निर्णयानंतर तुम्ही पुन्हा मोदींना मत द्याल का?
  • होय  93.06%  (106,078 votes)
  • नाही  6.94%  (7,912 votes)
एकूण मते : 113,990 हा सर्व्हे गुरुवारी दुपारी 12 ते आज शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात आला. हा ऑनलाईन सर्व्हे असल्याने तो सर्वांसाठी खुला होता. नेटीझन्सनी एबीपी माझ्याच्या वेबसाईटवर लॉग-ऑन करुन आपली मतं नोंदवली. मत नोंदवून प्रत्येकाला निकाल पाहाता येत होता.

मुख्य सर्व्हे : एबीपी माझा नोटाबंदी सर्व्हे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget