एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 एप्रिल 2020 | गुरुवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

 
  1. महाराष्ट्रात सर्व आमदारांच्या पगारात पुढील एक वर्ष 30% कपात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयात मोठा निर्णय https://bit.ly/2xfBlCg
 
  1. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 297 वर, मुंबईत 857 रूग्ण https://bit.ly/34nZG4P तर, औरंगाबादेत कोरोनासह सारीचा धोकाही वाढला. 11 दिवसात 10 बळी https://bit.ly/3e7Gw7Y
 
  1. देशात आतापर्यंत 169 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू, आरोग्य मंत्रालयाच्या 10 पथकांना 9 राज्यांमध्ये पाठवलं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती https://bit.ly/2JSPjg0
 
  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिफारस; राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/2Xozbe3
 
  1. वाढत्या गर्दीमुळे काही ठिकाणी भाजी मार्केट बंद करण्याचा विचार, महसूल मंत्र्यांची माहिती, शनिवारपासून नवी मुंबई एपीएमसीतीली कांदा-बटाटा मार्केट बंद https://bit.ly/2RqOuz8
 
  1. औरंगाबादमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला मारहाण, रस्त्यावर रोखल्यानं टोळक्याची गुंडगिरी कॅमेऱ्यात कैद, दोन आरोपी ताब्यात https://bit.ly/2wqhpMy
 
  1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिकठिकाणी पोलिसांचा रुट मार्च; नागरिकांकडून फुलांचा वर्षाव https://bit.ly/3e6bPzW
 
  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वॉर अगेन्स्ट व्हायरस' संकल्पनेसाठी डिझाइन तज्ज्ञ भूपाल रामनाथकर यांचा पुढाकार; जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील अनेक कलावंत मदतीला https://bit.ly/39X3TOj
 
  1. राज्यातील सात लाख उपेक्षित आणि विस्थापितांची चार हजार केंद्रांवर व्यवस्था; मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारची माहिती https://bit.ly/3bZKIoc
 
  1. लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वेचं नियोजन; कोरोना प्रकरणांच्या संख्येनुसार लाल, पिवळा आणि हिरवा अशा तीन विभागांमध्ये विभाजन सेवा सुरू करण्याचा विचार https://bit.ly/3carE77
  BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा... पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3c58BLa BLOG | लॉकडाऊन आणि मारी बिस्किटावरची भोकं.. आशिष काटकर यांचा ब्लॉग https://bit.ly/34odyMq युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE  -  https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget