एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2020 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 107 वर, मुंबईत पाच तर अहमदनगरमध्ये एक नवीन रुग्ण पॉजिटिव्ह; राज्यात आतापर्यंत चार जणांचा बळी https://bit.ly/2UdiHDN
- कृषिविषयक सर्व वाहतूक सुरू राहणार, जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या वाहनांवर कंपनीचं नाव बंधनकारक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती, सहकार्याबद्दल केंद्र सरकारचे मानले आभार https://bit.ly/3bk0vhx
- राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी पुण्यातील दाम्पत्यानंतर मुंबईतील 12 कोरोनाबाधितांची चाचणी निगेटिव्ह, लवकरच घरी सोडणार https://bit.ly/3agm0PX
- शहरातून गावाकडं आलेल्यासांठी गावकऱ्यांचा नो एन्ट्रीचा बोर्ड; https://bit.ly/3byG5Sb तर, शहरातून आलेल्या नागरिकांशी गावकऱ्यांनी माणुसकीनं वागण्यांचं आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं आवाहन https://bit.ly/2QEQnbm
- कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचे स्वागत! पण काही बाबतीत आणखी तपशिलात जाऊन उपाययोजना करण्याची गरज; देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संयुक्त पत्र https://bit.ly/2QJLOMV
- कोरोना व्हायरसच्या बिकट परिस्थितीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नागरिकांना मोठा दिलासा; आयकर भरण्याला 30 जूनपर्यंत मुदतवाढ https://bit.ly/33JDX72
- जीवनावश्यक वस्तु घेण्यासाठी लोकांची झुंबड; गर्दी रोखण्यासाठी पोलिसांची तारेवरची कसरत https://bit.ly/3akxWAo तर, मुंबईतील डोंगरी भागात कर्फ्यूची अंमलबजावणी करताना पोलीस हतबल https://bit.ly/2UgOMuc
- सांगलीतील 'त्या' चार कोरोना बाधितांच्या संपर्कात 29 जण, जवळचे 7 नातेवाईक आयसोलेशनमध्ये दाखल https://bit.ly/2UixbCt
- वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही; जागतिक आरोग्य संघटना WHO ची माहिती; अफवांमुळे नागरिकांमध्ये गैरसमज https://bit.ly/2QGrSdO
- अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांच्या मदतीला एसटीची 'लालपरी' आणि 'बेस्ट' धावणार, शासनाचे निर्देश https://bit.ly/33SRuJX
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement