एक्स्प्लोर

मोफत वायफाय, 'ते' टोळकं आणि रहिवाशांवर घरविक्रीची वेळ

औरंगाबाद : इंटरनेटशिवाय आता सगळंच अवघड होऊन बसलं आहे. त्यामुळेच अनेक शहरं मोफत वायफायनं जोडली जात आहेत. मात्र ही सुविधा आता औरंगाबादेतील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.   मोबाईलमध्ये तोंडू घालून बसणारं तरुणांचं एक टोळकं परिसरातील रहिवाशांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे. औरंगाबादमधील हार्ट ऑफ सिटी अशी ओळख असलेल्या कॅनॉटप्लेस भागातील हा प्रकार.   मोबाईल कंपनीनं इथं मोफत फोर जी वायफाय सेवा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी शेकडो तरुण इथं रात्रंदिवस ठाण मांडून असतात. एक टोळकं मोठ्या आवाजात पॉर्न साईट बघतं. त्यामुळे परिसरातील लोकांना नाहक त्रास होत आहे.   या त्रासामुळे तर तरुणींवर इथला बस स्टॉप बदलण्याची वेळ आली आहे. कारण रात्रंदिवस तरुणांचं हे टोळकं इथं असतं. मग सिगरेटचा धूर, मोठ-मोठ्या आवाजात धांडगधिंगा, बर्थ डे सेलिब्रेशन असे अनेक प्रकार इथे नित्याचे झाले आहेत. त्यामुळे 40 टक्के लोकांनी घरं सोडली तर 30 टक्के लोकांनी विक्रीला काढली आहेत.   चकटफू वायफायसाठी आलेल्या टोळक्यामुळे महिलांचा मॉर्निंग वॉक बंद झाला आहे. लोकांनी पोलिसात तक्रार केली. काही दिवस पोलीस आले. पण आता परिस्थिती जैसे थे आहे.   खरं तर सध्या मोबाईलचं युग आहे. एका क्लिकवर वायफायमुळे ज्ञानाचे जाळं मोबाईलवर उपलब्ध होतोय. फोर जी मुळे त्याला वेग आला आहे. संपूर्ण औरंगाबादमध्ये अजून वायफायची मोफत सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी तरुणांचा घोळका जमतो आणि परिसरातल्या लोकांना त्रास होतो. त्यावर तातडीनं उपाय करणं आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Embed widget