एक्स्प्लोर

Kolhapur Crime : भर चौकात हुक्का ओढून "माजगिरी" करणाऱ्या गांधीनगरातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या दणक्यानंतर कारवाई

भर चौकात हुक्का ओढून माजगिरी करणाऱ्या गांधीनगरमधील विशाल पहुजासह 11 जणांविरोधात शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऐतिहासिक ताराराणी चौकात मस्ती करणाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Kolhapur Crime : भर चौकात हुक्का ओढून माजगिरी करणाऱ्या गांधीनगरमधील विशाल पहुजासह 11 जणांविरोधात शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऐतिहासिक ताराराणी चौकात मस्ती करणाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर एबीपी माझाने दणका दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला आहे. विशालच्या इतर साथीदारांवरही गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

गांधीनगरातील विशालचा चालत्या कारमधून आतषबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याचबरोबर भरचौकात हुक्का ओढत असतानाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर कोल्हापुरात चांगलीच संतापाची लाट उसळली होती.  पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी हुक्का ओढल्याबद्दल तसेच फटाके फोडल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भर रस्त्यात माजगिरी 

सहज आणि विनासायास पैसा उपलब्ध बौद्धिक दिवाळखोरी करण्यास फार वेळ लागत नाही. गांधीनगरमधील विशालचा तसाच काहीसा गेल्या काही दिवसांपासून रुबाब सुरु आहे. कधी हुक्का, तर कधी बेदरकार गाडी चालवणे, तर फटाके फोडणे असा त्याचा रुबाब सुरु आहे. त्यामुळे त्याचा दम मारो दम हा कार्यक्रम कुणाच्या जोरावर सुरु आहे, अशीच चर्चा रंगली होती.

दिवाळीमध्येही व्हिडिओ व्हायरल  

विशालच्या टवाळखोर गँगचा ताराराणी चौकात मध्यरात्री तीन अलीशान गाड्यांमधून फटाके फोडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईकडे कानोडाळा केला होता. मात्र, एबीपी माझाने या  माज करणाऱ्यांचा प्रकार उघड केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget