एक्स्प्लोर

Corona Vaccination : 108 वर्षांच्या आजोबांनी घेतली कोरोनावरील लस, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करत घेतली दखल 

Corona Vaccination : कोरोनाविरुद्ध लढाईमध्ये लसीकरण ही एक मोठी आणि दिलासादायक बाब असून प्रशासन 100 टक्के नागरिकांच्या लसीकरणासाठी सर्वोत्परी प्रयत्न करत आहे.

Corona Vaccination : मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना (Corona) या वैश्विक महामारीचा सामना करत आहे. भारतातील नागरिकांनाही या रोगाने पुरते त्रासून सोडले आहे. दरम्यान कोरोना विरुद्द लढाईमध्ये लसीकरण हे एक मोठं शस्त्र असल्याचं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितलं. दरम्यान शासनही सर्व नागरिकांचं लसीकरण जोमात करत असताना हिंगोलीतील 108 वर्षांच्या उत्तमराव यांनीही कोरोनावरील लस घेतली आहे. ही एक अत्यंत सकारात्मक बाब असून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घेत ट्वीट केलं आहे. 

कोरोना लसीकरण मोहीम देशभरात राज्य आणि केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येत आहे. परंतू नागरिकांकडून अद्याप हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील रहिवासी असलेले 108 वर्षे वयाचे उत्तमराव यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घेत नागरिकांना लसीकरणाचं आवाहन केलं आहे. शिरडशहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील विभागाच्यावतीने प्रत्येक घरी जाऊन कोरोना लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्याच माध्यमातून उत्तमराव यांना लस देण्यात आली आहे.  

राज्यात 1 हजार 684 नवे कोरोनाबाधित

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. राज्यात गेल्या 24 तासात  1 हजार 684 नव्या रुग्णांची नोंद झालीय. तर, 17 जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय, 918 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के एवढी झाली आहे.

संबंधित बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget