एक्स्प्लोर

Latur Accident : बेशिस्त वाहन चालकांमुळे लातूरमध्ये वेगवेगळ्या अपघातात दोन ठार, दोघांवर गुन्हा दाखल

दुचाकीस्वाराला फरपटत नेणाऱ्या सुमो चालकास पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. या अपघातात गंभीर दुखापती झाल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला. 

Latur Accident: लातूर शहरातील बाह्यवळण रस्त्याहून चाकूरकडे निघालेल्या टाटा सुमो गाडीने सारोळा चौकात समोरून आलेल्या एका दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याची घटना घडली. त्यामध्ये दुचाकीस्वार सूमोमध्ये अडकला, तरीही न थांबता चालकाने वाहन भरधाव चालवले. यामध्ये दुचाकीस्वार काही अंतरावर फरपटत गेल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. नयूम खाजामिया शेख टकारी (वय 40) असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. 

सुमो चालकाने यावेळी पळ काढत त्याचे वाहन मात्र गरूड चौकातून जोरात पळविले. त्याचा पाठलाग पोलीस आणि घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी केला. कोळपा येथे त्याचे वाहन थांबवून त्याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी पाठलाग करत चालकासह इतर दोन अशा तिघांना अटक केली आणि त्यांना विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात आणले. अपघातग्रस्त सुमोही ठाण्यात आणण्यात आली. आरोपी हनुमंत कुमार बिराजदार ( वय 26, रा. सावळसूर ता.  उमरगा) याच्याविरोधात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
    
Latur Accident: गाडीवर दगडफेक

धडक झाल्यावर तो चालक तेथेच न थांबता वाहन जोरात घेऊन निघून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण सुमोमध्ये अपघातग्रस्त दुचाकी चालक नयूम खाजामिया शेख टकारी (वय 40)  हे अडकले होते. त्यांना सारोळा चौकापासून काही अंतर फरपटत नेण्यात आले. यात नयुम शेख यांचा जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. सदर सुमो गरूड चौकात थांबवण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला. परंतु सुमो चालक आरोपी हनुमंत कुमार बिराजदार याने त्या ठिकाणाहून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस व स्थानिक नागरिकांनी त्या सुमोचा पाठलाग करुन थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी थांबत नाही, हे लक्षात आल्यानंतर नागरिक आणि पोलिसांनी त्या गाडीवर दगडफेक केली. ती गाडी कोळपा येथे थांबविण्यात पोलीस आणि नागरिकांना यश आले.
      
Latur Accident: दुसरा अपघात छत्रपती शिवाजी महाराज चौकात

लातूर शहरातील त्रिस्तरीय उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गावर ऑटोने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे येथील वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. बेशिस्त आणि भरधाव वाहन चालकांमुळे एकाच दिवसात दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे वाहतूक सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad : CID च्या लिफ्टमध्ये जाताच मीडियासमोर हात जोडलेSuresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री कराWalmik Karad Surrendered in Pune CID : वाल्मिक कराड CID ला शरण, पुण्यात समोर येताच काय घडलं?Sambhaji Raje Chhatrapat PC : मुंडे-फडणवीसांची भेट ते वाल्मिक कराड; संभाजीराजेंनी सगळंच काढलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
Nanded News : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Nanded : वसमतचा अभियंता इराणमध्ये बेपत्ता; 24 दिवसांपासून संपर्क तुटला, कुटुंबियांची शासनाकडे धाव
Gold Rate : 2025 मध्ये सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार, येत्या वर्षभरात 10 हजार रुपयांनी सोनं महागणार, चांदी सव्वा लाखांपर्यंत पोहोचणार?
2024 मध्ये तेजीनंतर सोनं 2025 मध्ये नवा टप्पा गाठणार, 90 हजारांपर्यंत पोहोचणार, तज्ज्ञांचा अंदाज
Walmik Karad : वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
Embed widget