एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Raje: मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवतो; संभाजीराजे छत्रपतींच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण, VIDEO VIRAL

Chhatrapati Sambhaji Raje Statement: संभाजीराजांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.

Chhatrapati Sambhaji Raje Statement on Chief Minister Post: मला मुख्यमंत्री (Chief Minister) करा, प्रश्न चुटकीत संपवतो, कोल्हापुरात (Kolhapur News) संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Video Viral) होत आहे. संभाजीराजांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. सारथीच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाच्या आंदोलन स्थळी उपस्थित राहत, संभाजीराजेंनी आंदोलकांची भेट घेतली.  

मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवतो, असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी गंमतीत म्हटलं आहे. कोल्हापुरात सारथीच्या विविध प्रश्नांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला संभाजीराजे यांनी भेट देऊन दिवाळीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी आमचे प्रश्न सुटले, तर आम्ही आंदोलन मागे घेऊ असं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. त्यावर संभाजीराजे गंमतीत म्हणाले की, मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत सोडवतो. संभाजीराजेंचा हाच व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 

नेमकं काय घडलं? 

सारथी संशोधन फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची संख्या पूर्वीप्रमाणे वाढवावी, तसेच पीएचडी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देऊन नुकसान टाळावं, यांसारख्या मागण्यांसाठी फेलोशिप विद्यार्थी तसेच सारथी कृती समिती कोल्हापूर विभागाचे प्राध्यापक सहभागी झाले आहेत. काल (रविवारी) या आंदोलकांची संभाजीराजे यांनी भेट घेतली. त्यावेळी संभाजीराजेंनी घेतलेली सारथी आंदोलकांच्या भेटीदरम्यान केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. आंदोलकांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे. त्यावर समाजाचे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपतींनी पुन्हा एकदा केलं आहे. या कामाचा पाठपुरावा करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

संभाजीराजेंकडून वक्तव्याचा पुनरुच्चार               

संभाजीराजे छत्रपतींनी मला मुख्यमंत्री करा, चुटकीत प्रश्न सोडवतो, असं वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, संभाजीरांजेंनी हे वक्तव्य पहिल्यांदाच केलेलं नाही. यापूर्वीही बीडमध्ये मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेत बोलताना संभाजीराजेंनी असं वक्तव्य केलं होतं.                                                 

पाहा व्हिडीओ : Sambhajiraje Chhatrapati : मला मुख्यमंत्री करा, चुटकीत प्रश्न संपवतो,संभाजीराजेंचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

संजय राऊत-नितेश राणे 'अंडरवेअरवर' उतरले, टीका करता करता 'करमेखाली' घसरले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
Sambhaji Raje: सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही; संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल
सर्व परवानग्या नव्हत्या तर मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन कसं केलं? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM  06 October 2024Sanjay Raut Full PC : ललित पाटील, संजय राठोड ते नरेंद्र मोदी; संजय राऊत गरजले-बरसले ABP MAJHASambhajiraje Navi Mumbai : 8 वर्ष झाले, शिवस्मारकाचं काम का सुरू झालं नाही? संभाजीराजे आक्रमकManoj Jarange Beed : मराठा आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या तरूणाच्या कुटुंबीयांच्या भेटीला जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
हातात राख्या, डोक्यावर फेटा, गळ्यात मुस्लीम समाजाचा गमछा; अजितदादांचा सर्वधर्म समभावचा संदेश नेमका कुणाला?
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
Sambhaji Raje: सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही; संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल
सर्व परवानग्या नव्हत्या तर मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन कसं केलं? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
Rahul Gandhi : राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
S Jaishankar Pakistan Visit : मोदी सरकारमधील मंत्री तब्बल 9 वर्षांनी पाकिस्तानात जाणार, इम्रान खान यांच्या पक्षाने घेतला वेगळाच निर्णय!
मोदी सरकारमधील मंत्री तब्बल 9 वर्षांनी पाकिस्तानात जाणार, इम्रान खान यांच्या पक्षाने घेतला वेगळाच निर्णय!
Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
Embed widget