एक्स्प्लोर

Road Safety Week : अभिनेते भरत जाधव म्हणाले, प्रत्येकजण धडपडतोय, घाईत आहे, पण...

Road Safety Week : तरुणांनी सुरक्षित वाहन चालवून स्वतःच्या जीवाचे संरक्षण करत कुटुंबाचे आणि राष्ट्रहित जपावे, असा सल्ला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दिला.

Road Safety Week : तरुणांनी सुरक्षित वाहन चालवून स्वतःच्या जीवाचे संरक्षण करत कुटुंबाचे आणि राष्ट्रहित जपावे, असा सल्ला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दिला. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने केआयटी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन (Road Safety Week) करण्यात आले. यावेळी प्रख्यात सिने अभिनेते भरत जाधव, अपर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज) निकेश खाटमोडे- पाटील, के.आय.टी. महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, विश्वस्त दीपक चौगुले, संचालक मोहन वणरोट्टी, प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

कविता अग्रवाल पुढे म्हणाल्या, जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास म्हणजे जीवन असून जीवन जगताना काळजी घ्यायला हवी. मुलांना वाहन, मोबाईल अशा वस्तू पालकांनी घेऊन दिल्या असल्या तरी ते वाहन सुरक्षितपणे चालवण्याचा सल्ला ऐकायला मात्र आवडत नाही. मात्र युवकांनी वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षितपणे वाहन चालवून कौटुंबिक हित साधावे.

प्रत्येकजण धडपडतोय, घाईत आहे, पण... 

अभिनेते भरत जाधव म्हणाले, सध्याच्या युगात प्रत्येक गोष्टीत स्पर्धा आहे. अग्रेसर राहण्यासाठी प्रत्येकजण धडपडतो आहे, प्रत्येकजण घाईत आहे. परंतू जीवन अमूल्य आहे, त्यामुळे वाहन चालवताना घाई, गडबड किंवा स्पर्धा करु नका. रस्ता सुरक्षेचे नियम पाळा, (Road Safety Week) स्वतः सुरक्षित वाहन चालवा आणि इतरांनाही प्रेरित करा. चांगले विचार आत्मसात करुन विचारांनी मोठे व्हा, अभ्यास करुन कष्ट करुन मोठे व्हा, चांगले नाव कमवा.

प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील म्हणाले, देशात वर्षभरात रस्त्यावर लाखो अपघात होवून लोकांना जीव गमवावा लागतो. रस्ता सुरक्षेबद्दल जनजागृती होण्यासाठी परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह उपक्रम राबवण्यात येतो. या सप्ताहात जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. इंस्टाग्रामवर रस्ता सुरक्षा विषयक रिल (Reel) स्पर्धा, महिलांसाठी रस्ता सुरक्षा बाईक रॅली आदी उपक्रमांत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच प्रत्येकाने वाहतुक नियमावलीचे तंतोतंत पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी निकेश खाटमोडे-पाटील, सुनील कुलकर्णी यांनी मनोगतातून रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Israel vs Iran War: दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त!
दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त!
Krishnaraaj Mahadik BJP Yuva Morcha: भाजपने मुलाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली, धनंजय महाडिक म्हणाले, 'कृष्णराज हा उगवता सूर्य आहे, त्याला कोणी झाकू शकत नाही'
'कृष्णराज उगवता सूर्य, त्याला कोणी झाकू शकत नाही', लेकाच्या निवडीवर धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया
Ashwini Bidre : अश्विनी बिद्रे हत्याकांड, आरोपीला जन्मठेप होऊन वर्ष उलटलं, तरीही बिद्रे कुटुंबाला मृत्यू प्रमाणपत्र नाहीच; पतीची इच्छामरणाची मागणी
अश्विनी बिद्रे हत्याकांड, आरोपीला जन्मठेप होऊन वर्ष उलटलं, तरीही बिद्रे कुटुंबाला मृत्यू प्रमाणपत्र नाहीच; पतीची इच्छामरणाची मागणी
Kolhapur Crime News: आदल्या रात्री वडिलांनी सेवा केली अन् दुसऱ्या दिवशी सकाळी मुलानं संपवलं, कोल्हापुरातील घटनेत धक्कादायक खुलासे समोर
आदल्या रात्री वडिलांनी सेवा केली अन् दुसऱ्या दिवशी सकाळी मुलानं संपवलं, कोल्हापुरातील घटनेत धक्कादायक खुलासे समोर

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
लेकाच्या जन्मानंतर कतरिनाची पहिलीच होळी; पती विक्की कौशलसोबत रंगात न्हाऊन गेली, PHOTOs
लेकाच्या जन्मानंतर कतरिनाची पहिलीच होळी; पती विक्की कौशलसोबत रंगात न्हाऊन गेली, PHOTOs
Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
Iran Dubai Live News: अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
Embed widget