एक्स्प्लोर

कोल्हापुरात व्याजानं पैसे देण्याच्या बहाण्याने खासगी सावकाराचा महिलेवर अत्याचार; आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा सनसनाटी दावा

आरोपीने महिलेचे अश्लील व्हिडिओ कार मालकाला पाठवले आणि जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या जावयालाही हॉटेलवर बोलावून बेदम मारहाण केली.

Kolhapur Crime: व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर शहरानजीक घडला. या प्रकरणात आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. संबंधित आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. संबंधित पीडित महिलेने असा दावा केला आहे की हे सर्व प्रकरण आरोपीच्या पत्नीला माहिती होते. आरोपीने त्याच्या मित्राला सर्व अश्लील व्हिडिओ दाखवले आहेत. त्यामुळे अन्य कोणत्या महिला या दोघांना बळी पडू नयेत यासाठी कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित महिलेने केली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्याजाने दिलेले पैसे परत केले नाहीत त्यामुळे जबरदस्तीने शरीर संबंध ठेवायला लावण्यास भाग पाडल्याची घटना कोल्हापूरजवळ घडली. संबंधित सावकाराचा त्रास असह्य झाल्याने पीडित महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी संशयित अमित सावंतला अटक केली. पीडित महिलेने घरगुती अडचणींसाठी सावंतकडून 10 टक्के व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते, ज्याची नियमित परतफेड न झाल्याने त्याने शारीरिकसंबंधांची मागणी केली. आरोपीने महिला घरी एकटी असताना तिच्यावर अत्याचार करून अश्लील फोटो व व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी हॉटेल आणि कारमध्ये छळ केला. 

पीडितेच्या कुटुंबाची बदनामी सुरूच ठेवली

नोव्हेंबर 2025 पर्यंत व्याजासह संपूर्ण रक्कम परत करूनही, आरोपीने जादा पैशांची मागणी करत पीडितेच्या कुटुंबाची बदनामी सुरूच ठेवली. आरोपीने महिलेचे अश्लील व्हिडिओ कार मालकाला पाठवले आणि जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या जावयालाही हॉटेलवर बोलावून बेदम मारहाण केली. या त्रासाला कंटाळून महिलेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत नराधमाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. 

इस्त्री दुकानदाराची दुकानामध्येच आत्महत्या 

दरम्यान, आज (22 एप्रिल) कोल्हापूर शहरातील नागाळा पार्कमध्ये इस्त्री दुकानदाराने आपल्या दुकानामध्येच गळ्याला दोरी लावून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. या घटनेची नोंद  शाहूपुरी पोलिसात झाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Embed widget