एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी मोसमात प्रथमच पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली

पावसाचा जोर असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुळे धोकादायक मार्गांवरून वाहतूक करू नये, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी (Panchganga River) पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडली आहे. कोल्हापूर शहरामध्ये (Kolhapur Rain Update) पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यांवर जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्याव पंचगंगा नदी 29 फुटांवरून वाहत आहे.

पावसाचा जोर असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुळे धोकादायक मार्गांवरून वाहतूक करू नये, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

वेसरफ लघू पाटबंधारे तलाव भरला 

दरम्यान, आज (7 जुलै) सकाळी गगनबावडा तालुक्यातील वेसरफ तलाव 100 टक्के भरला. प्रकल्पाच्या सांडव्यावरून 125 क्यूसेक्स  इतका विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या तलाव परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे, चंदगड तालुक्यात घटप्रभा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर जांबरे धरणही पूर्ण क्षमतेनं भरले आहे. या धरणाची क्षमता 0.820 टीएमसी आहे.

  • राजाराम बंधारा पाणी पातळी (7 जुलै, सकाळी 11:00 वाजता) 
  • 28' 05"
  • (538.85m)
  • विसर्ग : 27064 cusecs
  • (पंचगंगा नदी इशारा पातळी  39'00" व धोका पातळी - 43'00")
  • एकुण पाण्याखाली बंधारे - 38

जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्याखाली? 

  • पंचगंगा नदी- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ
  • वारणा नदी- चिंचोली, माणगांव
  • भोगावती नदी- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे,
  • कासारी नदी- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे,  
  • घटप्रभा नदी- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी
  • हिरण्यकेशी नदी - साळगांव,
  • ताम्रपर्णी नदी- कुर्तनवाडी, हल्लारवाडी, काकर, माणगाव, न्हावेली
  • दुधगंगा नदी- दत्तवाड असे 28 बंधारे पाण्याखाली आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Embed widget