एक्स्प्लोर

Kolhapur News : राधानगरी तालुक्यातील 66 ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडणुका एकाच दिवशी घेण्याचे आदेश

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील 66 ग्रामपंचायत निवडणुकांच्या उपसरपंचपदाच्या (Radhanagari Taluka) निवडी एकाच दिवशी घेण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले आहेत.

kolhapur district gram panchayat election : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील 66 ग्रामपंचायत निवडणुकांच्या उपसरपंचपदाच्या (Radhanagari Taluka) निवडी एकाच दिवशी 12 जानेवारीला घेण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले आहेत. उपसरपंचाची निवड लोकनियुक्त सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राधानगरी 58 पैकी 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 

गेल्या महिन्यात राधानगरी तालुक्यात एकाच वेळी 66 ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया होऊन 18 डिसेंबर रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली होती. या निवडी लोकनियुक्त सरपंचांच्याअध्यक्षतेखाली होतील. जर काही अपरिहार्य कारणास्तव लोकनियुक्त सरपंच बैठकीस अनुपस्थित राहिले तर त्या ठिकाणी पीठासीन अधिकारी नेमण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना दिले आहेत. तर पहिल्या सभेची नोटीस काढून ती नवनिर्वाचित सदस्यांना लागू करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित गावच्या ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

आता उपसरपंच पदाच्या निवडीची तारीख जाहीर झाल्याने उपसरपंच निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत विशेषतः काठावरचे बहुमत असलेल्या आघाडीचे सदस्य सहलीवर जाण्याची शक्यताही व्‍यक्‍त केली जात आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींचा निकाल स्पष्ट झाला असून महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकालांची नोंद झाली असून तब्बल 198 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. महाविकास आघाडीने गावगाड्यावर सरशी केली असली, तरी भाजप आणि शिंदे गटानेही दमदार प्रवेश केला आहे. 

निकालामध्ये जिल्ह्यात महाविकास आघाडीने बाजी मारत वर्चस्व राखले आहे. भाजप- शिंदे गटानेही जोरदार मुसुंडी मारली आहे. जिल्ह्यात 474 पैकी 45 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे 429 गावांसाठी निवडणूक पार पडली. दरम्यान, महाविकास आघाडीचे वर्चस्व सर्वच तालुक्यात दिसून आले. स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून निवडणूक लढवून सत्ता मिळवलेल्यांमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्वाधिक सरपंच आहेत. यानंतर भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), जनसुराज्य, शेकाप सरपंचांचाही समावेश आहे. (Kolhapur District Gram Panchayat Election Result)

कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षीय बलाबल 

  • काँग्रेस 54
  • राष्ट्रवादी 17
  • शिवसेना ठाकरे गट 28
  • भाजप 14 
  • शिंदे गट 6
  • राष्ट्रवादी आणि काँग्रेस (एकत्र) 10
  • स्थानिक आघाडी 19
  • सर्वपक्षीय आघाडी 92
  • वैयक्तिक गट 12 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget