एक्स्प्लोर

Sumangalam Panchamabhut Mohotsav : कणेरी मठावर पंचमहाभूत महोत्सव; पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक 

कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगल पंचमभूत महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

Sumangalam Panchamabhut Mohotsav : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगल पंचमभूत महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मंत्रालयात ही बैठक पार पडली. कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूरच्या कणेरी मठावर पंचमहाभूत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 30 लाख लोक सहभागी होतील, असा अंदाज आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं असून ते उपस्थित उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, या बैठकीनंतर मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज यांनी प्रतिक्रिया दिली. काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले की, 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूरच्या कणेरी मठावर पंचमहाभूत सोहळा (Sumangalam Panchamabhut Mohotsav) आयोजित करण्यात आला आहे. लाखो लोक या सोहळ्यात सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पर्यावरणाचे संतूलन बिघडलेले आहे. त्यासाठी हा सोहळा घेतला जात आहे. त्याच्या तयारीसाठी आज मंत्रालयात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी ही बैठक बोलावली होती.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण 

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे आयोजकांच्या म्हणण्यानुसार, मोदींनी निमंत्रण स्वीकारणे जवळजवळ अंतिम आहे, परंतु औपचारिक घोषणा केली जाणार आहे. या महोत्सवासाठी मुख्यमंत्री, आठ राज्यांचे राज्यपाल, सुमारे 800 कुलगुरू आणि साधू संत यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. पृथ्वी, पाणी, हवा, तेज, आकाश अशा पंचमहाभूतांवर (Sumangalam Panchamabhut Mohotsav) आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी हा महोत्सव होईल. परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे या सोहळ्याचे स्वरूप असेल. 

'सुमंगलम' महोत्सव आहे तरी काय?

  • महोत्सवात एकूण 1 हजार स्टॉल उभारणार
  • प्रत्येक राज्यातील कमीत कमी दोनशे पर्यावरणवादी, अभ्यासू लोकांचा सहभाग
  • दोनशे डॉक्टर मिळून आयुर्वेदीक गॅलरी उभारणार व त्याबाबत माहिती देणार
  • देशी बीजांचे एकत्रित प्रदर्शन भरवणार
  • पार्किंगच्या ठिकाणी चारचाकी, दुचाकी मेस्त्री, पंक्चर सेवा
  • महोत्सव व पार्किंगसाठी 500 एकर जागा
  • एक हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देशभरातील छोट्या अवजारांचे प्रदर्शन
  • गृहिणी व बेरोजगारांसाठी कुटिरोद्योगांचे प्रदर्शन
  • स्वयंसेवकांसाठी स्वतंत्र ॲपची निर्मिती

महत्वाच्या इतर बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP MajhaSthanik Swarajya Sanstha :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर Ravindra Chavan प्रदेशाध्यक्ष?Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 6.30 AM | 12 Jan 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Embed widget